✒️ रा. स्व. संघाने टोचले कान
▪️औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही!
▪️संघ हिंसेचे समर्थन करत नाही
✒️ नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खान गजाआड
✒️ हिंजवडीत बस पेटल्याने कामगारांचा होरपळून मृत्यू
✒️ गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र देशात आठव्या स्थानी
✒️ कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही !
▪️त्रिभाषा सूत्र वादावर केंद्राने केली भूमिका स्पष्ट
✒️ अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या
✒️ विरोधी पक्षाचे आज ‘काळी फित’ आंदोलन
▪️उपसभापती नीलम गो-हे विरोधात विरोधकांचे आक्रमक पाऊल
▪️नीलम गो-हेंविषयी विश्वास दर्शवणारा ठराव मंजूर
✒️ जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध- लोढा
✒️ माजी आमदार बच्चू कडू यांच्या शिक्षेला स्थगिती
▪️पालिका आयुक्तांना मारहाणीचे प्रकरण
✒️ सोने उच्चांकी ९२ हजारांजवळ
✒️ गतवैभव पुन्हा मिळवण्यास मुंबई सज्ज !
▪️संघातील वातावरणात सकारात्मक उर्जा आयपीएलपूर्वी कर्णधार हार्दिकचे आश्वासक मत
✒️ वानखेडेवर आज बीसीसीआयची सर्व कर्णधारांसह बैठक
✒️ सोमवार – बुधवार व शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना भेटण्यासाठी तहसिलदार कार्यालयात उपस्थित राहणार
✒️ सांगोला तालुक्यातील अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण
▪️राजकीय दहशतीमुळे अनेकजण बदलीच्या तयारीत
✒️ सांगोल्यातील ४२ हजार ४४२ शेतकऱ्यांनी काढले शेतकरी ओळखपत्र
✒️ सांगोला भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर..!
✒️गौडवाडी येथील नानासाो गडदे यांना अनार गौरव पुरस्कार
✒️डॉ.अनिल विठ्ठल कांबळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
✒️डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय मध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा
✒️कोळा विद्यामंदिर हायस्कूलची ज्ञानेश्वरी आलदर भारत टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात सातवी
✒️जवळे परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी
▪️तरुणाईने केली रंगाची मुक्त हस्ते उधळण
✒️सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम एज्युकेशन फौंडेशनचे व्याख्यान उत्साहात संपन्न
✒️घरकुलासाठी चार हजार लाभार्थींना मिळणार जागा
मरवडे फेस्टिवल तर्फे रविराज शेटे यांचा सन्मान सोहळा संपन्न
✒️मोहिते पाटील यांच्या रिसेप्शन सोहळ्यास मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज मंत्री महोदयांची हजेरी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक