ठळक बातम्या – 14/09/2025

0

✒️ भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान

▪️पहलगाम हल्ल्यातील रक्त सुकले नाही, मग भारत-पाक सामना कशासाठी?

▪️उद्धव ठाकरेंची मोदी-शहांवर टीका

✒️ २५ टक्के मराठा समाज मागास

▪️राज्य सरकारचा हायकोर्टात दावा

✒️ पूल बंद; हाल सुरू !

▪️एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम अखेर सुरू

▪️दादर, परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी गैरसोयीने परिसरातील रहिवासी संतप्त

✒️ सर्व गटांनी भावी पिढ्यांच्या हितासाठी शांततेच्या मार्गावर यावे – पंतप्रधान

▪️अनेक प्रकल्पांची केली पायाभरणी

▪️मणिपूर राज्यासाठी ३ हजार कोटींचे विशेष पॅकेज

✒️ सुप्रीम कोर्टाचे निर्देश हा आमच्या कामात हस्तक्षेप

▪️निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात दावा

✒️ बंजारा समाजातील तरुणाची आत्महत्या

▪️बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी

✒️ प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

✒️ नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटले !

▪️नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको

✒️ नेपाळमध्ये ५ मार्च रोजी निवडणूक

✒️ ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा १० ऑक्टोबरला महामोर्चा

✒️ आमच्यात कोणतीही नाराजी नाही

▪️फडणवीस-शिंदे नाराजीच्या चर्चेला पवारांकडून पूर्णविराम

✒️ भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज

▪️दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

✒️ पहिल्या दिवशी भारतीय अॅथलिट्सकडून निराशा

▪️संदीप कुमार आणि प्रियांका गोस्वामी यांचे अपयश

✒️ भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत

▪️जेतेपदासाठी आज चीनशी भिडणार

▪️आशिया चषक हॉकी स्पर्धा

✒️ विद्यापीठ स्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मतीन खतीब दुसरा

✒️ कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई व केरळ उपांत्य फेरीत

▪️आज सायंकाळी रंगणार अंतिम सामना

✒️ सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सांगोला शाखेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

✒️ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पायोनियर गुरुकुल व इंग्लिश मिडीयम स्कूलचे दमदार यश

✒️ डॉ. भाई गणपतराव देशमुख सूत गिरणीची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

✒️ सांगोला : १५ ते ३० सप्टेंबर कालावीधत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन

✒️ घेरडी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. साऊबाई करे यांची बिनविरोध निवड

✒️ आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार

✒️ डोंगरगाव येथील आरोग्यसेविका ज्योती गालफाडे यांचे निधन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here