ठळक बातम्या – 15/09/2025

0

✒️ भारत-पाक सामन्याला तीव्र विरोध

▪️ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यभर ‘माझा देश, माझं कुंकू’ आंदोलन,टीव्हीची तोडफोड

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवल्या सिंदूरच्या डब्या

✒️ क्रिकेटच्या मैदानातही पाकला धूळ चारली

✒️ मतचोरीच्या आरोपांची चौकशी आवश्यक

▪️माजी निवडणूक आयुक्त कुरैशी यांचे प्रतिपादन

✒️ अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

✒️ … अन्यथा भारताला कठीण काळ सहन करावा लागेल !

▪️अमेरिकेची पुन्हा धमकी

✒️ पाकप्रशिक्षित दहशतवाद्यांना काँग्रेस पाठीशी घालते !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

✒️ आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

✒️ डॉक्टरांचा गुरुवारी संप

▪️सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध आयएमएचा इशारा

✒️ मराठा आंदोलकांना राज्य सरकारचा दिलासा

▪️मुंबईत ९ गुन्हे दाखल; तरी खटल्यातून सुटका

✒️ अकरावी प्रवेशाच्या ८ लाख ३५ हजार जागा रिक्त

✒️ भारतीय नौदलात पाणबुडीविरोधी युद्धनौका दाखल

✒️ आम्हाला आमदार निधीतून १० टक्के कमिशन मिळते !

▪️उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

✒️ भारतात अपंग हक्कांच्या दृष्टिकोनात मोठा बदल

▪️सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

✒️ चीनवर ५० ते १०० टक्के शुल्क लावा

▪️राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नाटो देशांना आवाहन

✒️ मीनाक्षी, जास्मिनचा सुवर्ण पंच

▪️एकूण चार पदकांसह भारताची सांगता; नुपूरला रौप्य, तर पूजाला कांस्य

✒️ भारताचे वर्चस्व अबाधित

▪️पाकिस्तानचा ७ गडी राखून धुव्वा; सूर्या, अक्षर, कुलदीपची चमक

✒️ महिला हॉकी संघाला रौप्यपदकावर समाधान

▪️विश्वचषकाच्या थेट पात्रतेची संधी गमावली; अंतिम फेरीत चीनकडून १-४ असा पराभव

✒️ सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनानिमित्त सांगोला येथे आज विविध कार्यक्रम

▪️प्रफुल्लचंद्र झपके यांना अभियंता भूषण पुरस्कार जाहीर

✒️ आमदार रोहीत पाटील यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची घेतली भेट

✒️ तिप्पेहाळी येथे आज रामा फलटणे ट्रस्टच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here