✒️ राज्यात पावसाचे थैमान
▪️मुंबई, रत्नागिरीत ‘यलो’, तर रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’
▪️बीडमध्ये पूरस्थिती
▪️मराठवाड्यात हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली
✒️ ‘वक्फ’ विधेयकातील दोन तरतुदींना स्थगिती
▪️संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
✒️ झारखंडमध्ये ३ नक्षलवादी ठार
✒️ … तर ‘एसआयआर’ची संपूर्ण प्रक्रिया रद्द करू
▪️सुप्रीम कोर्टाचा इशारा
✒️ ‘वनतारा’ला सुप्रीम कोर्टाची क्लीनचिट
✒️ व्यापार चर्चेसाठी अमेरिकन अधिकारी भारतात दाखल
✒️ राजकीय पक्षांच्या कार्यालयांना ‘पॉश’ कायद्यातून वगळले
▪️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

✒️ मोदींची पाठ फिरताच मणिपूरमध्ये हिंसाचार
✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर माफी मागावी – हर्षवर्धन सपकाळ
✒️ आचार्य देवव्रत यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ
▪️मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी राजभवनात दिली शपथ
✒️ मुरूडमध्ये कुणबी समाज आक्रमक
▪️मराठ्यांना कुणबी दाखले न देण्याची मागणी
✒️ अपहरणप्रकरणी पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात गुन्हा
▪️नुकसानभरपाई वसुली करण्यासाठी केले अपहरण
✒️ शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले
▪️शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
▪️नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रोश मोर्चा
✒️ बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या !
▪️धनंजय मुंडे यांची मागणी; बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा
✒️ पूर्व भारतात विरोधकांमुळे लोकसंख्येचे संकट
▪️पंतप्रधान मोदी यांचा आरोप

✒️ पंजाबमध्ये पुरग्रस्त भागांना राहुल गांधी यांची भेट
✒️ मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसीसह इतर घटकांचा आक्षेप
✒️ अखंड भारताचे ध्येय पूर्ण करू !
▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचा निश्चय
✒️ पाकिस्तानची भारताविरोधात तक्रार
▪️लढतीनंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराजी; सामनाधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी
✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके गुणवंत शिक्षक पुरस्कार योगेशकुमार भांगे यांना जाहीर
▪️आज सकाळी १० वा. कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके ४४ वा. स्मृतीसमारोह सांगता समारंभ
✒️ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस गाडीचे बुकिंग मंगळवारपासून
▪️कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
✒️ सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार संतोष कणसे यांनी जाणून घेतल्या आजी /माजी सैनिक बांधवांच्या अडीअडचणी
✒️ तासगाव जवळ कोळे गावचे दोन तरुण व्यापारी अपघातात ठार
▪️कोळे गावावर शोककळा संपूर्ण गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली
✒️ सांगोल्यात गोमांस तस्करीचा पर्दाफाश; तब्बल १५०० किलो गोमांस जप्त
✒️ शक्तीपीठ महामार्गात सरकारने दडपशाही थांबवावी-अध्यक्ष सचिन देशमुख
▪️शेतकरी महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळला त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा वगळावा अन्यथा तीव्र आक्रोश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



