✒️ मतदारच डिलीट केले !
▪️राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप
▪️फडणवीसांनी राजानीमा द्यावा सपकाळ
▪️निवडणूक आयोगाने आरोप फेटाळले
✒️ मराठा समाजाला मोठा दिलासा
▪️हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली
✒️ मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांविरुद्ध लढा देऊ – जरांगे
▪️’जीआर’ मागे घ्या, नाहीतर आवश्यक सुधारणा करा – भुजबळ
✒️ अनिल अंबानी, राणा कपूर यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र
✒️ भारत-पाकिस्तानसह २३ देश ड्रग्ज तस्कर – ट्रम्प
✒️ … म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही !
▪️पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य

✒️ मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस
✒️ ‘वर्षा’वर सोफा आणि डबल बेड मॅट्रेससाठी २०.४७ लाखांचा खर्च ?
▪️रोहित पवारांचा दावा
✒️ एकनाथ शिंदे अडचणीत
▪️बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप उच्च न्यायालयात याचिका दाखल
▪️राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
✒️ सत्तेचा उपभोग घेतला, मात्र जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
▪️एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
✒️ मीनाताई ठाकरेंच्या स्मारकाला संरक्षण
▪️सरकार देणार निधी – योगेश कदम
✒️ पुढील दोन आठवडे राज्यात पाऊस
✒️ कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया
▪️महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन

✒️ सचिन नवी आशा, नीरजकडून प्रथमच निराशा !
▪️जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे भालाफेकपटू अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानी; वॉलकोटला सुवर्णपदक
✒️ भारताची आज ओमानशी गाठ
▪️आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
✒️ जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रीडा शिक्षक अनिवार्य करा !
▪️क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
✒️ खरेदी विक्री संघाची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
▪️गत वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात नफ्यात ४१ टक्के वाढ – चेअरमन इंजि. रमेश जाधव-पाटील
✒️ पंधरवडाअंतर्गत आयोजीत केलेल्या शासनाच्या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा -आ. डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत धायटी येथे अनुसूचित जमातीच्या ६१ जात प्रमाणपत्राचे वाटप

✒️ सांगोल्यातील श्रीराम गणेश मंडळाचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक
▪️पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळाचा सन्मान
✒️ सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
✒️ प्राचार्य अमोल गायकवाड यांचा
▪️मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने सन्मान
✒️ श्री चौंडेश्वरी नवरात्र उत्सवानिमित्त कोष्टी गल्ली सांगोला येथे विविध स्पर्धांचे आयोजन
✒️ शक्तीपीठ रस्त्यामुळे शेतकरी देशोधडीला – दादासो वाघमोडे
▪️बलवडी, वझरे येथील मोजणी शेतकऱ्यांनी थांबवली
✒️ हळदी कुंकू लावून विधवा महिलेला दिला कोळा गावाने सन्मान
✒️ “महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारा सांगोल्याचा जिजाऊ सृष्टी प्रकल्प”
▪️मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन प्रकल्पास सर्वोपतारी सहकार्य करण्याचे दिले संकेत
✒️ प्रथम सत्र परीक्षा तोंडावर आली तरी काही विषयांची पुस्तके मिळालीच नाहीत
▪️महुद ग्रामपंचायत सदस्यांनी केली राज्यपालांकडे तक्रार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



