✒️ मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पॉड टॅक्सी’ सेवेबाबत दिले निर्देश
▪️ कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास
✒️ मराठवाड्यावर अस्मानी संकट
▪️नद्यांना पूर, शेती पाण्याखाली,घरामध्ये शिरले पाणी
✒️ पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त !
▪️मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा निर्धार
✒️ राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती
▪️कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता
✒️ मतदार केंद्रांवर एजंट नियुक्त करा
▪️निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना पत्र
✒️ मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा
▪️हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

✒️ मेट्रोवरून भाजप – शिंदे सेनेत श्रेयवाद सुरू
✒️ छत्तीसगडमध्ये चकमकीत १० कोटींचे बक्षीस असलेले दोन नक्षलवादी ठार
✒️ वैमानिकाला दोषी ठरवणे ‘दुर्दैवी’
▪️सुप्रीम कोर्टाने सरकार, डीजीसीए, एएआयबीवर बजावली नोटीस
▪️अहमदाबाद विमान अपघात
✒️ एअर इंडिया एक्स्प्रेस विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, ९ जण ताब्यात
✒️ अब्रूनुकसानीच्या प्रकरणांना गुन्हेगारी श्रेणीतून हटवण्याची वेळ आलीय !
▪️सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण
✒️ ‘पीओके’तील जनता म्हणेल, आम्ही भारतवासी
▪️संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याबाबत आशावादी
✒️ सोने उच्चांकी १,१६,२०० रुपये प्रति १० ग्रॅम
✒️ अभिषेक-शुभमन जोडी आग आणि बर्फासारखी
▪️सूर्यकुमार यादवकडून कौतुकोद्गार

✒️ करुण नायर की नितीश रेड्डी ?
▪️वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीसाठी लवकरच भारतीय संघाची निवड
✒️ डी कॉकचा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे
✒️ आम. पडळकर यांच्या आमदारकीचा राजीनामा तात्काळ घ्यावा; तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांची मागणी
▪️सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम. गोपिचंद पडळकर यांचा निषेध
✒️ निमा सांगोला शाखेच्या अंतर्गत निमा वूमन फोरम ची स्थापना
▪️अध्यक्षपदी डॉ. उषा देशमुख तर सचिवपदी अमृता लिगाडे यांची निवड
✒️ लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांचा आधार आहे- राणीताई माने
✒️ सांगोला महाविद्यालयास विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत व्दितीय क्रमांक
✒️ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत – पालकमंत्री जयकुमार गोरे
▪️महिम, महूद वाकी शिवणे, कडलास येथील नुकसानीची पालकमंत्री श्री. गोरे यांचेकडून पाहणी
✒️ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस आज सांगोल्यात
▪️छ. शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळ, छ. शिवाजीनगर, सांगोला व जोतिर्लिंग प्रतिष्ठान संचलित, जोतिर्लिंग प्रतिष्ठान यांच्या वतीने दांडिया गरबा नाईटचा आज जल्लोष
✒️ संतोष श्रीमंत घुले ज्योत घेऊन तब्बल ४४ किमी धावला
▪️पाचेगाव खुर्दच्या अंबाबाई भक्ताचा विक्रम; परिसरातून सर्वत्र चर्चा आणि कौतुक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



