✒️ शेती बुडाली, डोळ्यात अश्रू
▪️मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार; ८ जणांचा मृत्यू
✒️ धाराशीव येथे हेलिकॉप्टरने २७ जणांना वाचवले
▪️बीड, परभणी, अहिल्या नगर येथे ‘एनडीआरएफ’च्या १८ टीम तैनात
▪️मराठवाड्यात सरासरी ९७५.५ मिमी पाऊस
✒️ जाहिरातींपेक्षा शेतकऱ्यांना मदत करा -उद्धव ठाकरे
▪️राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – वडेट्टीवार
✒️ संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत
▪️राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
▪️शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही – मुख्यमंत्री
✒️ जनतेच्या पैशाचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही
▪️सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला फटकारले
✒️ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा योग्य वेळी निर्णय घेऊ
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

✒️ मुलांच्या संख्या वाढीसाठी स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढवा
▪️मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
✒️ भारत-पाकसह ७ युद्धे थांबवली, पण कुणीही मदत केली नाही
▪️ट्रम्प यांचा पुन्हा दावा
✒️ ‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार
▪️सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा
✒️ जीडीपी अंदाजात ४० आधार अंकांनी वाढ
▪️भारताच्या आर्थिक वर्ष २६ साठी ‘ओईसीडी’चे भाकीत
▪️किरकोळ महागाई अंदाजातही १२० आधार अंकांनी कपात
✒️ आणखी एका सुपर विजयाचे लक्ष्य !
▪️आशिया चषकात भारताची आज बांगलादेशशी गाठ सलामीवीरांच्या कामगिरीकडे नजरा
✒️ यंदा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची पाटी कोरीच

✒️ सांगोला महाविद्यालयात युवा महोत्सवाची जय्यत तयारी : वॉटरप्रुफ मंडप, माणदेशी भोजनाचे नियोजन
✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
✒️जवळा येथे सम्राट नवरात्र महोत्सव यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ कडलासः पुरग्रस्त बाधितांना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टीच्या वतीने आरोग्य सेवा व उपचार संपन्न
✒️ सांगोलाः शेळ्या चोरी करणारी टोळी गजाआड
✒️ डॉ. निकिताताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिलांसाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन
✒️ सांगोला तालुक्यात पावसाचे थैमान; शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



