ठळक बातम्या – 01/10/2025

0

✒️ शेतकऱ्यांना भरीव मदत

▪️दुष्काळाच्या निकषानुसार सर्वतोपरी सहाय्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ असे आहेत निर्णय

▪️राज्यात ६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

▪️नुकसानासाठी धोरण तयार करणार

▪️दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल

▪️नुकसानीचा अहवाल प्राप्त झात्यानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार

✒️ वसुलीसाठी नोटीस देऊ नका – मुख्यमंत्री

✒️ मान्सूनचा टाटा

▪️सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस; भारतीय हवामान खात्याची माहिती

✒️ २६/११ हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचे टाळले

▪️माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

✒️ रिलायन्स इन्फ्रावर ‘ईडी’चे छापे

✒️ ‘एनपीएस’ आता अधिक आकर्षक

▪️आजपासून १०० टक्के समभागात गुंतवणुकीची परवानगी

✒️ बिहारमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर

▪️’एसआयआर’ मधून ६९ लाख नावे हटवली

✒️ जागतिक क्षमता केंद्र धोरण मंजूर

▪️जीसीसीमुळे चार लाख रोजगार, ५० हजार कोटींची गुंतवणूक

▪️अतिरिक्त वीज विक्री करात वाढ

✒️ शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा – एकनाथ शिंदे

▪️ शिवसेनेचे पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण

✒️ नवी मुंबई विमानतळाला अखेर ‘एअरोड्रोम परवाना’

▪️८ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

✒️ अमेरिका युक्रेनला टॉमहॉक क्षेपणास्त्र देणार ?

▪️रशिया-युक्रेन युद्ध भडकण्याची चिन्हे

✒️ युद्ध आता तास-सेकंदावर मोजली जातात

▪️संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

✒️ दिल्लीत सोने ५००ने वाढून १.२० लाख प्रति १० ग्रॅम

✒️ बीसीसीआयची नक्वीविरोधात तक्रार !

▪️आता आयसीसीच्या भूमिकेकडे लक्ष

▪️नक्वींचा मात्र भारताला चषक देण्यास नकार कायम

✒️ अखेर घेरडी आणि जवळा मंडलमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु होणार

▪️घेरडी मंडल मधील विविध गावच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश

✒️ शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा- डॉ. परेश खंडागळे

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात जागतिक हृदय दिवस उत्साहात साजरा

✒️ जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्यावतीने नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीचा हात

✒️ महिला सूतगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

✒️ नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित आपदग्रस्त व्यक्तींना तातडीने मदत करा- शाहरुख मुलाणी

✒️ मांग-मातंग समाजासाठी सोलापूर जिल्ह्यात अनुदान, बीजभांडवल व थेट कर्ज योजनांची विशेष कार्यवाही

✒️ जुनोनी व पाचेगाव बुद्रुक येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती तहसीलदार संतोष कणसे यांचे हस्ते संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here