✒️ राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आणि पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
✒️ एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील राजकारण तापले
✒️ मराठा आरक्षण: “मी थोड्या दिवसांचा पाहुणा…” म्हणत मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर.
✒️ यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ३९ टक्के, तर मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक पावसाची नोंद
✒️ स्वदेशी, स्वावलंबनाला आता पर्याय नाही – भागवत
✒️ ओला दुष्काळ जाहीर होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही – जरांगे
✒️ मराठी माणसात फूट पडू देणार नाही – उद्धव ठाकरे
▪️मनसेसोबतच्या युतीचा पुनरुच्चार
✒️ लोकशाहीवर हल्ला भारतासाठी मोठा धोका
▪️कोलंबियात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका
✒️ मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही, वरिष्ठांनी सांगितलं तर होईल : रामराजे नाईक निंबाळकर
✒️ कुठलीही आगळीक केल्यास पाकचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलू
▪️सिर क्रीकवरून राजनाथ सिंह यांचा गर्भित इशारा
✒️ पक्षप्रमुख न्हवे हे तर कटप्रमुख
▪️एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल
✒️ मराठ्यांना ओबीसींच्या ‘ताटातून’ आरक्षण नको- पंकजा मुंडे
✒️ रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीशी युती करणार नाही
▪️शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे
✒️ मतदार यादीतून मृत मतदारांची नावे वगळणार
✒️ पूरग्रस्त भागात बचाव पथके
▪️सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचावकार्यासाठी पथके
✒️ संविधान व गांधी विचार स्वीकारा – हर्षवर्धन सपकाळ
▪️गांधींना बदनाम करणाऱ्यांना अखेर शरण जावे लागले
✒️ शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई जमा होणार
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
✒️ सिराज, बुमरासमोर विंडीजचे लोटांगण
▪️पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
✒️ माजी आमदार राजन तेली शिवसेनेत
✒️ सांगोला येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने मोठया उत्साहात श्री दुर्गामाता महादौड संपन्न
✒️ सांगोला शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन
▪️भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सहभागी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



