ठळक बातम्या – 10/10/2025

0

✒️ भारत सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर

▪️ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे प्रतिपादन

✒️ पुण्यात १९ ठिकाणी एटीएसच्या धाडी

✒️ इस्रायल-हमास यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या

▪️मोदींनी साधला ट्रम्प यांच्याशी संवाद

✒️ कुणबी समाजाचे आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन

▪️मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास कुणबींचा विरोध

✒️ देशभरात खोकल्याच्या सिरप उत्पादकांची तपासणी

✒️ राज्यासाठी केंद्राने विशेष पॅकेज जाहीर करावे

▪️हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

✒️ राज्यातील ८० टक्के वीज कामगार संपावर

▪️संघटनांचा दावा; उशिरापर्यंत वाटाघाटी नाही

✒️ शस्त्र परवाना प्रकरणाला नवा द्विस्ट

▪️’त्या’ बड्या नेत्यांच्या शिफारशींने शस्त्र परवाना -रामदास कदम

▪️पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने शस्त्र परवाना- योगेश कदम

✒️ मला धक्का बसला !

▪️बूटफेक प्रकरणानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रथमच प्रतिक्रिया

✒️ बिहारमध्ये प्रत्येक घरात सरकारी नोकरी

▪️तेजस्वी यादव यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा

✒️ योगेश कदम यांना बडतर्फ करा

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

✒️ जागतिक उद्योगांनी भारताच्या विकासगाथेत सहभागी व्हावे

▪️पंतप्रधान मोदी यांचे निमंत्रण

✒️ क्लीन स्वीपसाठी भारत सज्ज

▪️अरुण जेटली स्टेडियमवर आजपासून विंडीजशी दुसरा कसोटी सामना

✒️ भारतीय जनता पार्टी जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याचे आज जंगी आयोजन

▪️आगामी काळात सांगोला विधानसभेचा आमदार भाजपचा असेल : चेतनसिंह केदार

▪️तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश : बाळासाहेब एरंडे

✒️ युवा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आज सिनेअभिनेते मकरंद अनासपरे सांगोल्यात

✒️ पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरुः तहसीलदार संतोष कणसे

✒️ देशाचे सरन्यायाधीश यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी सांगोल्या निषेध मोर्चा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here