पंढरपूर (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्रोफेसर व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांनी लिहिलेल्या “ग्रामीण भारताचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील” या पुस्तकाचे प्रकाशन उद्या मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर व शंकराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व मा. खा. विजयसिंह दादा मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


