✒️ ‘नारीशक्ती’ पणाला
▪️’आरक्षण’, ‘सीमांकन’ विधेयके संसदेत सादर; आज मतदान
▪️दक्षिणेवर अन्याय नाही- शहा, द्रमुक न्यायालयात जाणार
▪️मला श्रेय नको – मोदी
✒️ फसवणाऱ्या पुरुषांना महिला ओळखून असतात – प्रियांका गांधी
✒️ विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान
▪️उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेसचा पाठिंबा
✒️ ‘सीमांकन’ विषयाला तूर्त ब्रेक लावा – ठाकरे
✒️ राज्यात गुंतवणूकस्नेही धोरणांमुळे उद्योग वाढले
▪️राज्यात १.७५ लाख कोटींचे सामंजस्य करार
✒️ ‘लव्ह जिहाद ‘विरोधात देशव्यापी आंदोलन
▪️बजरंग दलाने केली घोषणा
✒️ किशोरी पेडणेकरांनी केला बाळासाहेबांचा अवमान !
▪️माफी न मागितल्यामुळे सभागृह तहकूब

✒️ …तर मंत्री सरनाईक माझे ड्रायव्हर असते-नरेंद्र मेहता
✒️ निदा खानच मुख्य सूत्रधार
▪️२० दिवसांपासून फरार; सात जणांना अटक; तपासात धक्कादायक माहिती
▪️नाशिक धर्मांतर प्रकरण
✒️ सूर्य कोपतोय
▪️राज्यात आज उष्णतेची तीव्र लाट; २३ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट
✒️ लेबनॉन आणि इस्रायल यांचा युद्धविराम
✒️ बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचाच विजय !
▪️योगेंद्र पवारांचा २ लाखांहून अधिक मताधिक्याचा दावा
✒️ अमीर हमजावर गोळीबार
▪️लाहोरमधील जीवघेण्या हल्ल्यात जखमी

✒️ मतदान अनिवार्य करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
✒️ रशियाचा युक्रेनवर भीषण क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला
✒️ तेल महागले तरी विकासवेग !
▪️कच्च्या तेलाच्या किंमतीची भीती नाही
▪️विकास दर ६.३% राहील
▪️एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचा निर्वाळा
✒️ कोलकाताला पहिल्या विजयाची आशा
✒️ पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय
▪️गुणतालिकेत टॉपवर
▪️वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ

✒️ मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सांगोला शहरात उद्या कोट्यवधी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
✒️ जुनोनी वि.का. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शेकापचे संतोष चोरमुले तर व्हा. चेअरमनपदी शेकापचे गोरख व्हनमाने
✒️ तीनपट पैसे देण्याच्या आमिषाने शेतकऱ्याची ९ लाखांची फसवणूक
✒️ सांगोल्यात ५३ हजारांहून अधिक रेशनकार्ड मोबाईलशी लिंक; उर्वरितांना तातडीचे आवाहन
✒️ शिवणे वनक्षेत्रात वणवा; तरुणांच्या धाडसाने अडीच तासांत आग आटोक्यात
✒️ सांगोला पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी
▪️अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांचा सखोल आढावा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



