✒️ युद्ध लवकरच संपेल
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
▪️एकीकडे होर्मूझ नाकेबंदीवरून संघर्ष, दुसरीकडे पुन्हा चर्चेचे संकेत
✒️ राज्यात शनिवारपासून अवकाळीचा इशारा
▪️अकोल्यात उष्माघाताचा बळी
✒️ खरातप्रकरणी ६३ कोटींचे संशयास्पद व्यवहार उघड
▪️ईडी’कडून ४२ लाखांची रोकड जप्त
▪️नोटाबंदीच्या काळातील व्यवहारांचा तपास सुरू
▪️ईडी’ने २.४ कोटींची बँक खाती गोठवली
✒️ टीसीएस प्रकरणी सराय करती
✒️ मीरा-भाईंदरमध्ये ‘झोंबी ड्रग्ज’ चा शिरकाव ?
▪️व्हिडीओ व्हायरल, पोलीस सतर्क

✒️ ‘स्थायी’च्या सभागृहात वीस हजारांची चोरी
▪️ठाकरे सेनेच्या नगरसेविकेचा आरोप
✒️ अमरावती लैंगिक शोषण प्रकरण आरोपी तन्वीरच्या घरावर बुलडोझर
▪️पोलिसांनी केली चार आरोपींना अटक
▪️सरकारकडून ‘एसआयटी’ स्थापन
✒️ कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा नवा विक्रम
▪️मुंबईतून रोबोटिक सर्जरीद्वारे मस्कतमध्ये केली ‘रॅडिकल नेफ्रेक्टोमी’
✒️ नवी मुंबई विमानतळावर तिसरी धावपट्टी
▪️व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागार नियुक्त
✒️ महागाईच्या काळात मनरेगा मजुरी दर जैसे थे
▪️आदिवासी मजुरांमध्ये संताप

✒️ आप खासदार अशोक मित्तल यांच्यावर ईडीचे छापे
▪️मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपवर निशाणा, तर भाजपकडून प्रत्युत्तर
✒️ मतदारसंघ पुनर्रचना
▪️स्टॅलिन यांची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
▪️केंद्राला दिला गंभीर इशारा
✒️ आयुष्यभर शिकत राहावे
▪️राष्ट्रपती मुर्मू यांचा तरुण डॉक्टरांना सल्ला
▪️नागपूर ‘एम्स’ येथे दीक्षांत समारंभ
✒️ अंदमान समुद्रात बोट उलटली
▪️रोहिंग्यांसह २५० हून अधिक जण बेपत्ता
✒️ न्या. शर्मासमोर सुनावणी नको – केजरीवाल
▪️न्या. शर्मांची मुले केंद्र सरकारसाठी काम करीत असल्याचा दावा
✒️ महागाई घाऊक वाढली
▪️चलनवाढीचा दर तीन वर्षातील उच्चांकांवर
▪️पश्चिम आशियातील संकटामुळे इंधन दरवाढ

✒️ सेन्सेक्स वधारला; निफ्टीतही मोठी तेजी
▪️रुपया ९ पैशांनी घसरून ९३.४४ वर
✒️ पंजाबचा विजयरथ मुंबई रोखणार?
▪️वानखेडे स्टेडियमवर आज उभय संघ आमनेसामने
▪️रोहितच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम कायम
✒️ वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे यश;
▪️सलग पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड
✒️ जिल्हा नदी संवर्धन समूहाच्या वतीने मांडल्या जिल्ह्यातील नद्यांच्या समस्या
✒️ कमलापूर येथे एआय कार्यशाळेद्वारे शैक्षणिक क्रांतीचा श्रीगणेशा
▪️सांगोला-मंगळवेढा मुख्याध्यापक संघाचा ऐतिहासिक पुढाकार
✒️ जिल्हा नदी संवर्धन समूहाच्या वतीने चेतनसिंह केदार यांचा सत्कार
✒️ कोळा गटातील सर्वसामान्य जनतेला अधिकाऱ्याऱ्यांनी न्याय देण्याचे काम करावे-किरणभाऊ पांढरे
▪️कोळा ग्रामपंचायत मध्ये प्रभाग समितीचे बैठक संपन्न
✒️ भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करण्याबाबत युवक काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



