✒️ अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या जड वाहनावर आज पासून वाढीव शुल्क
✒️ मराठी भाषा न येणाऱ्या टॅक्सी चालकाचा परवाना रद्द करणार – परिवहन मंत्री
✒️ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर
✒️ भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना
✒️ सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री :आज शपथविधी
✒️ लोकसभा जागा 545 वरून 850 पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव
✒️ वेदांता पावर प्लांटमध्ये स्पोट 9 जणांचा मृत्यू
✒️ दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार
✒️ राज्यात उष्णता वाढली : SOP जारी
✒️ श्रीमंत झा ला पॅरा आर्म रेसलिंग मध्ये सुवर्णपदक

✒️ ‘उडती’ मुंबई
▪️सहा जणांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
▪️अंधेरीत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त
▪️महिन्याला २५ ते ३० कोटींच्या एमडी ड्रग्जची विक्री
▪️गोरेगावात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
✒️ खरातकडील गुंगीच्या औषधाचे धागेदोरे शोधणार
▪️आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
✒️ ट्रम्प-मोदी यांच्यात फोनवरून ४० मिनिटे संवाद
✒️ अमरावतीत १८० तरुणींचे लैंगिक शोषण
▪️आरोपी मोहम्मद अयाजला ठोकल्या बेड्या
▪️३५० अश्लील व्हिडीओ व्हायरल

✒️ डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर लोटला जनसागर
▪️देशभरातील अनुयायांचे महामानवाला अभिवादन
✒️ कोस्टल रोड सुसाट !
▪️दोन वर्षात ३ कोटी १६ लाख वाहनांची सफर
▪️वांद्रे सी-लिंक ते मरीन ड्राईव्ह फक्त ९ मिनिटांत
✒️ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका नीला भागवत यांचे निधन
✒️ खरातशी कोणताही संबंध नाही
▪️२८ दिवसानंतर रुपाली चाकणकर यांचा खुलासा
✒️ राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच; सरकारकडून सूचना जारी
▪️अकोला ४४, अमरावती ४३.८, सोलापूर ४३.२
✒️ नोयडा दंगलप्रकरणी ३५० जणांना अटक
✒️ काश्मीरमध्ये जंगलराज चालू देणार नाही
▪️ओमर अब्दुल्ला यांचा इशारा

✒️ जगातील दुसरी मोठी सौर बाजारपेठ म्हणून भारत उदयास येणार
✒️ इंधनावरील तोटा विस्तारला
▪️सरकारी कंपन्यांच्या स्थिर दराचा परिणाम
✒️ चिन्नास्वामीत गोलंदाजांचा कस
▪️बंगळुरू-लखनऊमध्ये आज लढत; फलंदाजांकडून धावांचा वर्षाव अपेक्षित
✒️ विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा पदार्पणातच राजस्थानला इंगा
✒️ मंथन परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक
▪️श्लोक देशमुखचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार
✒️ सांगोला-दापोली बस सेवेचा शानदार शुभारंभ
▪️बसमुळे सांगोला व कोकणचे अतूट नाते राहणार :- मा. आ दीपकआबा साळुंखे- पाटील
✒️ सांगोला तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



