✒️ महागाईचा भडका
▪️मुंबईत सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ
▪️घाऊक महागाई दर ८.३ टक्क्यांवर
✒️ महागाईचा भडका अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
▪️ पिकवणाऱ्याला भाव नाही, ग्राहकांना परवडत नाही
✒️ अमेरिका गौतम अदानींवरील आरोप मागे घेण्याच्या तयारीत?
▪️अमेरिकन माध्यमांमधून मोठा दावा
✒️ आधी भारतीय जहाजावर हल्ला, आता लंगर टाकलेल्या जहाजावर कब्जा
▪️हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील घटनेवर भारत संतापला
✒️ तैवान मुद्द्यावरून संघर्ष होईल
▪️जिनपिंग यांचा ट्रम्प यांना इशारा

✒️ उत्तर प्रदेशात वादळाचे थैमान, १०४ जणांचा मृत्यू
✒️ आता महाराष्ट्रातही मतदार तपासणी
▪️सोळा राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांचा कार्यक्रम जाहीर
✒️ सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री
✒️ सोने आयातीवर १०० किलोंची मर्यादा
✒️ ओमानच्या समुद्रात भारताचे मालवाहू जहाज बुडाले
✒️ इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केला मोटारसायकल प्रवास
▪️मंत्र्यांनी पायी चालत गाठले मंत्रालय
✒️ आनंद परांजपे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

✒️ राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या खुल्या गटातील नियुक्तीला चाप
▪️राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
▪️खुल्या प्रवर्गातील जागा कमी होत असल्याने न्यायालयात धाव
✒️ येत्या ४ ते ६ महिन्यांत पालखी मार्ग पूर्ण होणार – नितीन गडकरी
✒️ सेन्सेक्स ७९० अंकांनी उसळला
▪️औषध निर्माण, खासगी बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी
✒️ सोने १ लाख ६६ हजारांवर
✒️ चेन्नईला आज विजय अनिवार्य
▪️खेळाडूंच्या दुखापतींची चिंता असतानाच एकाना येथे लखनऊविरुद्ध लढत

✒️ आठव्या विजयासह बंगळुरूची बाद फेरीसाठी भक्कम दावेदारी
✒️ मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय
▪️जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक
▪️पंजाबचा सलग पाचवा पराभव
✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
✒️ सांगोला तालुक्यात गूढ आवाजांची मालिका सुरुच
▪️नेमके कारण स्पष्ट करण्याची नागरिकांची मागणी
✒️ प्रा. शरद आदलिंगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
✒️ सांगोला तालुक्यातील विकासकामांसाठी खा. धैर्यशील मोहिते यांचेकडून ना. नितीन गडकरी यांना निवेदन
✒️ सांगोला तालुक्यातील तलावातील पाणी जवळपास संपुष्टात
✒️ प्रा.डॉ. रामचंद्र यादव यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर
✒️ सांगोला येथे समर्पण दिवस उत्साहात साजरा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



