ठळक बातम्या – 16/05/2026

0

✒️ सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

प्रफुल पटेल कार्याध्यक्ष नाहीत?

▪️निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रातून नवीन माहिती

✒️ राज्यातील पोलिस खात्यात फेरबदल

▪️तेजस्वी सातपुतेंना मिळाली बढती

✒️ मुंढवा जमीन घोटाळ्यात दिग्विजय पाटील यांच्यावरही दोषारोप

▪️पुणे पोलिसांची पुरवणी आरोपपत्रात मोठी कारवाई

✒️ पेट्रोल, डिझेल कडाडले

▪️प्रत्येकी ३ रुपयांची दरवाढ

✒️ शिवसेना चिन्ह वादाची सुनावणी

▪️नेत्यांनी जबाबदारीने बोलावे, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा

✒️ मान्सून पाच दिवस आधीच केरळममध्ये येणार

✒️ पुढील वर्षापासून ‘नीट’ची परीक्षा संगणकावर

▪️यंदाची फेरपरीक्षा २१ जून रोजी

✒️ ‘वर्षा’वर धडकण्यापूर्वीच आंदोलनकर्त्यांची धरपकड

▪️कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आघाडीचे आंदोलन

✒️ ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णीचे निधन

✒️ यूएईकडून भारतात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

✒️ राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा

▪️महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

✒️ मराठी शाळांबद्दल सरकारची भूमिका दुटप्पीपणाची

▪️कोल्हापूर खंडपीठाची टिप्पणी

✒️ आरटीई प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा रखडला

✒️ पुढील वर्षी १५ लाख बेघरांना घरांच्या चाव्या

▪️येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर – मुख्यमंत्री

✒️ पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचे आंदोलन

▪️मोदी सरकारवर जोरदार टीका

✒️ रुपया ९६.१४ पर्यंत गडगडला

▪️आरबीआयचा हस्तक्षेप

✒️ सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

✒️ महागाईमुळे शेअर बाजारातील तेजीला लगाम

▪️रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम

✒️ ईडनवर कोलकाताची परीक्षा !

▪️आज विजय अनिवार्य; गुजरात बाद फेरीतील स्थान पक्के करण्यास उत्सुक

✒️ चेन्नईचा पराभव, ऋतुराजचं टेन्शन वाढलं

▪️लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ

▪️लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय

▪️ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं

✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

▪️वाटंबरे येथे सर्व्हिस रोड डिव्हायडरबाबत मागणी

✒️ शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भाजप प्रदेशाध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी

✒️ विवाहाप्रित्यर्थ येलपले परिवाराकडून आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार रुपये देणगी

✒️ फॅबटेक डिप्लोमा मधील रोहन इंगळे यांची ८ नामांकित कंपनीत निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

▪️प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती

✒️ वाळूच्या गाड्यांची माहिती दिल्याच्या संशयातून चौघांवर जीवघेणा हल्ला

▪️पाच जणांविरोधात गुन्हा

▪️वाटंबरे येथील घटना

✒️ जनगणना २०२७ घर गणना प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करावे- जनगणना चार्ज ऑफिसर डॉ. सुधीर गवळी

✒️ माण नदीपात्रात टेंभू योजनेचे पाणी सोडणार

▪️प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात आज कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here