ठळक बातम्या – 09/06/2026

0

✒️ ‘तृणमूल’च्या खासदारांचेही बंड

▪️लोकसभेतील २८ पैकी २० खासदारांचे ‘एनडीए’ला समर्थन

✒️ समन्वय वाढवण्यास दर दोन महिन्यांनी बैठक

▪️इंडिया आघाडीचा निर्णय

▪️द्रमुकला परत आणू- पवार

✒️ ‘उज्ज्वला ‘मध्ये आता ४ अनुदानित सिलिंडर

✒️ मान्सून दोन दिवसांत मुंबईत

✒️ इतरांच्या मुलांना मंत्रिपद, तोच न्याय मला लावा

▪️नाराज भुजबळांची भूमिका

✒️ फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टरचा भूकंप

▪️१९ जणांचा मृत्यू

✒️ राज्य ‘रेल्वे फाटकमुक्त’ करण्याचा संकल्प

▪️महारेल’च्या ६५ प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी

✒️ स्टीलचा लाव्हा पडून ८ कामगारांचा कोळसा

▪️आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टण येथील घटना

✒️ दुबईत सात भारतीय कामगारांचा मृत्यू

✒️ पीओपी मूर्तीवर तत्काळ बंदी नको

▪️बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

✒️ मुंबईच्या कविताची उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई

✒️ कॉकरोच पार्टी भाजपची ‘सी’ टीम असल्याचा आरोप

✒️ निफाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

✒️ ‘वेठबिगारी शुल्का’ला चीनचा विरोध

▪️५९ देशांवर शुल्काचा प्रस्ताव

✒️ सेन्सेक्स ७१९ अंकांनी गडगडला

▪️कमकुवत जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे घसरण

✒️ सोने १,१०० तर चांदी ५ हजारांनी स्वस्त

▪️वाढत्या तेलदरांचा परिणाम; सोने-चांदीत मोठी घसरण

✒️ आम्हाला तर एलआयसीचे कार्यालय कुठे आहे, हेही माहिती नाही – राजेश मेहता

✒️ अडीच दिवसांत खेळ खल्लास

▪️भारताचे अफगाणिस्तानवर एक डाव आणि ३०० धावांच्या फरकाने वर्चस्व

✒️ सांगोल्यात वृक्ष लागवडीसाठी निधीचा तुटवडा

▪️निधी अभावी सांगोला वनविभाग यंदा वृक्ष लागवड करणार नाही

✒️ अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा. तुकाराम मुंढे साहेब यांच्या कारवाईची सांगोल्यातही धास्ती

▪️पुढची कारवाई सांगोल्यात तर होणार नाही ना ? या भीतीने काहींनी उद्योगचं बंद केल्याची चर्चा

✒️ उद्योजक अनिलभाऊ इंगवले यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन

▪️दोन राज्यांमधील विविध शाखांवरती शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

✒️ अॅड. महादेव कांबळे यांची आज सोलापूर आकाशवाणी केंद्रावर मुलाखत

✒️ सांगोला पोलिसांची सोनंद गावाजवळ अवैध वाळूवर कारवाई

✒️ मेथवडे बंधाऱ्यात पोहचण्यापूर्वीच पाणी बंद; वाटेगाव पुटील सावे बामणी मांजरी देवळे मेथवडे येथील लाभधारक शेतकऱ्यांची घोर निराशा

✒️ सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इमाम मणेरी यांचे निधन

✒️ हातिद महावितरण उपकेंद्रासमोर १० जून रोजी भव्य आंदोलन

▪️नियमित वीजपुरवठ्याची शेतकरी व ग्रामस्थांची मागणी

✒️ किडेबिसरी येथील बौद्ध बांधवांचे तहसीलदारांना निवेदन; वाढत्या अन्यायाविरोधात कारवाईची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here