ठळक बातम्या – 01/07/2026

0

✒️ चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

▪️विद्यार्थ्याचा करुण अंत

✒️ सचिन अहिर शिंदे सेनेत

▪️ठाकरे गटाला आणखी एक हादरा

▪️थेट ‘परिषदे’च्या उपसभापतीपदाची उमेदवारी

✒️ मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट

✒️ मोडकसागर धरणाला गळती

▪️पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त

▪️दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च

✒️ वांगचुक यांची प्रकृती खालावली

▪️’कॉकरोच जनता पार्टी’तर्फे (सीजेपी) सुरू असलेल्या आंदोलनाला ११ दिवस पूर्ण

✒️ राम मंदिर देणग्या अपहार

▪️चंपत राय यांचाही नोंदवला जबाब

✒️ नियमांचे सातत्याने उल्लंघन केले तर डान्सबार परवाना कायमचा रद्द

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

✒️ … तर मुद्रांक शुल्क परतावा बंद !

▪️महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर

✒️ बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ !

▪️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

✒️ महावितरणचे खासगीकरण होणार नाही !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

✒️ आदित्य ठाकरेंची राजकीय नाकेबंदी

▪️उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अहिर यांना बळ

▪️वरळी मतदारसंघातून लढण्याबाबत स्पष्टीकरण

✒️ टीईटी पेपरफुटीप्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

▪️विधानभवनासमोर घोषणाबाजी

✒️ टीईटी पेपर फुटीप्रकरणी चौथा आरोपी अटकेत

▪️सूत्राधाराची पत्नी ताब्यात

✒️ पीएम-किसान योजनेचा हप्ता मिळाला १ पैसा

▪️भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चक्रावला

▪️प्रशासनाकडून तांत्रिक चुकीचे स्पष्टीकरण

✒️ जर्मनीची मानहानी; नेदरलँड्सची अधुरी कहाणी !

▪️पेनल्टी शूटआऊटच्या दुहेरी थरारात पॅराग्वे, मोरोक्कोचा संस्मरणीय विजय

✒️ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हरमनप्रीतच भारताची कर्णधार

✒️ उभय संघांतील पाच सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ

▪️इंग्लंडविरुद्ध भारताच्या टी-२० संघाची कसोटी

✒️ पावसाळी अधिवेशनात आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न प्रभावीपणे मांडले

✒️ आलदर हॉस्पिटलतर्फे बुध्देहाळ येथे मोफत बाल आरोग्य शिबिर संपन्न

▪️८० बालकांची तपासणी

✒️ डाळिंब फुलांचा शब्दोत्सव अंतर्गत सांगोल्यात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन

✒️ श्री दत्त मंदिर नाझरे-वझरे येथे आज श्रीराम मूर्ती स्थापना व सदगुरु संजीव स्वामी महाराज यांच्या गादी स्थापनेचे भव्य दिव्य आयोजन

✒️ गरजू विद्यार्थ्यास रोटरी क्लब सांगोलाच्या वतीने लॅपटॉप प्रदान

✒️ लायन्स झोन चेअरमनपदी उन्मेश आटपाडीकर यांची निवड

✒️ सांगोला नगरपरिषदेच्या नियोजन व विकास समितीच्या बैठकीत शहर विकासाच्या विविध विषयांवर चर्चा

✒️ दामोदर साठे अध्यक्ष, विनोद रणदिवे उपाध्यक्षपदी निवड

▪️लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे १०६ व्या जयंती उत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here