✒️ २०११ पूर्वीच्या झोपड्यांना संरक्षण
▪️विधानसभेत घोषणा
▪️सरकारी, वन आणि सिडकोच्या जमिनींवरील रहिवाशांना दिलासा
✒️ समान नागरी कायदा हिवाळी अधिवेशनात
▪️ रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती
✒️ पेटती चिता पुरात गेली वाहून
▪️साताऱ्यातील ढोरोशी गावात थरकाप उडवणारी घटना
✒️ चेंबूर दुर्घटना काँक्रीटीकरणामुळेच
▪️चौकशी समितीच्या अहवालात ठपका, आज पालिकेत निवेदन
✒️ अयोध्या देणग्यांचा चोरलेला पैसा शेअर बाजारात
✒️ दूषित पाण्याने मंत्रालयातील कर्मचारी बेजार
▪️उलटी, जुलाब आणि तापाने त्रस्त, नागरिकांनाही त्रास
✒️ तुम्ही ‘गद्दारां’ना प्रतिष्ठा देताय
▪️संजय राऊत यांची शरद पवारांवर थेट टीका
▪️राजकीय संस्कृती जपतोय : शिंदे

✒️ …तर कारवाई करणार
▪️वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा; वृक्षतोड परवानगीत अनियमितता
✒️ पावसाशी संबंधित घटनांमध्ये ६३ जणांचा मृत्यू
▪️आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत माहिती
✒️ डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी निधी
▪️राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती
✒️ ठाकरे गट आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक
✒️ पावसाळी आजाराचे थैमान !
▪️रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ
▪️मुंबईत साथीचे आजार बळावले
✒️ बीएलओ, एसआयआर कामातून शिक्षकांना मुक्त करा
▪️राज्यभर शिक्षकांचे आंदोलन; वेतन कपातीच्या आदेशानंतरही आंदोलनात सहभागी

✒️ भारत-पाक संघर्षात ११ विमाने पडलीः ट्रम्प
✒️ भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी
▪️एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
✒️ ‘के. रुस्तम’ आइस्क्रीम पार्लरचा परवाना एफडीआयकडून निलंबित
✒️ संतांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन
▪️’ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष: महापालिकेकडून अधिकृत स्वागत
✒️ वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा
✒️ ऑस्ट्रेलियाची गुंतवणूक
▪️ऑस्ट्रेलियनसुपरचा ‘एनआयआयएफ’मधील सहभाग वाढणार
▪️भारतापुढे ५०० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर गुंतवणूक प्रस्ताव
✒️ स्मार्टफोन, लॅपटॉप होणार स्वस्त
▪️देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील घटकांवरील सीमाशुल्क हटवले

✒️ भारताचा जीडीपी अंदाज ६.६ टक्क्यांवर
▪️इंधनाच्या वाढत्या किमतींबाबत ‘एडीबी’कडून चिंता व्यक्त
✒️ बाजारात पुन्हा उसळी; सेन्सेक्स वधारला
✒️ स्पेनची तटबंदी बेल्जियम भेदणार?
▪️लॉस एंजेल्स स्टेडियमवर आज दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार निर्णायक उपांत्यपूर्व सामना
✒️ पंचांच्या निर्णयांविरोधात इजिप्तचा पवित्रा कायम
✒️ आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली
▪️कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
✒️ आर्चरच्या ‘ब्रह्मास्त्रा’ समोर पुन्हा वैभव सूर्यवंशीचा गेम !
▪️एकाच जाळ्यात दुसऱ्यांदा चितपट
✒️ वीज, ट्रान्सफॉर्मर व ग्रामीण सुविधांच्या प्रश्नांवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख अधिवेशनामध्ये आक्रमक
✒️ सांगोला येथे रविवारी मंथन परीक्षा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन
▪️तालुक्यातील केंद्रस्तरीय गुणवत्ताधारक होणार सन्मानित
✒️ पर्यायी मार्गही ठप्प; सांगोला शहरात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
✒️ पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी टेंभू व म्हैसाळ योजनेतून तसेच नीरा उजवा कालव्यातून दुष्काळी सांगोला तालुक्याला सोडावे
▪️माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी
✒️ कडलास रोडवरील हॉस्पिटल परिसरात चिखलाचे साम्राज्य; रुग्णांची गैरसोय
✒️ घेरडी येथे शेतातील घराला भीषण आग
▪️जर्सी गायीचा होरपळून मृत्यू, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



