✒️ दास, रांका यांची सुटका
▪️सीजेपी नेत्यांबाबत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे आदेश
✒️ मुंबई पोलीस, पालिका आयुक्तांना हायकोर्टाचे समन्स
▪️वायू प्रदूषण रोखण्यात अपयश
▪️ २६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
✒️ मुंबई मनपाच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडल्या, कुठे गेल्या ?
▪️१३,७७५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा वापर कुठे, कसा?
▪️श्वेतपत्रिका काढा; स्थायी समितीत आक्रमक विरोधकांची मागणी
✒️ एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
✒️ रणवीर, आमीरच्या घराचीही रेकी
▪️टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी एकूण ८ आरोपी अटकेत
✒️ हल्ला करणारा पाचवा आरोपी राजा शिंदेच !
▪️प्रदीप पूर्णकर यांच्या मुलाचा दावा
✒️ रामलीलादरम्यान भाजप नेते आणि साधूवर जीवघेणा हल्ला
▪️उत्तर प्रदेशमद्ये मंत्र्यांसमोरच घडली घटना

✒️ दारूच्या नशेत आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
▪️पुणे पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांची कारवाई
▪️चौकशीत संबंधित तरुणाने दिली कबुली
▪️चौकशीनंतर नोटीस देऊन सोडले
✒️ ग्राहकांची माहिती लीक
▪️एसबीआयकडून ३,८९७ खातेधारकांच्या नोंदीबाबत चौकशी सुरू
✒️ पायाभूत सुविधा क्षेत्राची वाढ ७.९ टक्क्यांवर
✒️ न्यूझीलंडची वारी आजपासून !
▪️टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज
▪️वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान

✒️ पदकांचा धडाका कायम
▪️भारताची दिवसभरात ५ सुवर्णांसह तब्बल २९ पदकांना गवसणी
✒️ दुहेरी बोनससह मुंबई अग्रस्थानी
▪️रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
✒️ गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
▪️४७ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा
✒️ दुष्काळात मनसे धावून आली
▪️दिलीप बापू धोत्रे यांच्यावतीने मोफत ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
✒️ पंचनामे १०० टक्के पूर्ण; वस्तुस्थितीनुसार अहवाल सादर करा-जिल्हाधिकारी

✒️ जुनोनी व पाचेगाव बुद्रुक येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचे हस्ते संपन्न
✒️ जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलच्या मुलींची बाजी
▪️प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
✒️ प्रफुल्ल कदम यांचे २९ पासून ‘महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती उपोषण’
▪️मागण्या मान्य नाही झाल्यास टोकाचा निर्णय घेणार; शासनाची व राज्याची चिंता वाढवणारा इशारा
▪️मंत्रालयात हजारो फोन खणखणणार; विठ्ठल नामाचा मोठा गजर होणार
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निकला राष्ट्रीय स्तरावरील २ अवॉर्ड
▪️इलेक्ट्रिक गो-कार्टः “बेस्ट इंजिनिअरिंग एक्सलन्स’ आणि ‘ आयएसआयई फ्युचर अवॉर्ड
▪️प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती
✒️ भूमिहीन, शेतमजूर आपल्या ‘भाकरीला’ मुकतो.
▪️मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर, भूमिहीनही माणसच आहेत! मग यांना दुजाभाव का ?
▪️दुष्काळात शेतकरी पिकाला मुकतो, पण भूमिहीन, शेतमजूर आपल्या ‘भाकरीला’ मुकतो

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



