✒️ दसरा मेळाव्यांचा दणदणाट
▪️सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा
▪️दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे आवाहन
▪️ज्ञानेश कुमार यांची तुलना रावणाशी
✒️ टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला
▪️उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
✒️ भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले
✒️ पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?
▪️रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
✒️ राष्ट्रीय हितासाठी एकत्र यावेः पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
✒️ अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु
▪️दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका

✒️ मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं
▪️500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
✒️ 2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले
▪️ती सगळ्यात मोठी वोटचोरीः एकनाथ शिंदे
✒️ जयशंकर-रुबियो यांच्यात ऊर्जा, संरक्षणावर चर्चा
▪️धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यावर भर
✒️ सलमानने ‘बिश्नोई’ची माफी मागावी – जलोटा
✒️ आंदोलनांमुळे फुटीचा धोका – सरसंघचालक
▪️विजयादशमी महोत्सवात केले शस्त्रपूजन
▪️भारताला कमकुवत करण्याचे प्रयत्न
✒️ बड्या व्यक्तीच्या हत्येचा होता कट
▪️टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा
▪️बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू
▪️हल्ल्यात वापरलेली दुचाकी संशयाच्या भोवऱ्यात
▪️मालकी हस्तांतरणाची अधिकृत नोंद नाही
✒️ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शिकारीचा रक्तरंजित थरार !
▪️गोळी लागून एकाचा मृत्यू, दोघे जखमी
▪️मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट
✒️ अन्य देशांच्या आंदोलनाशी तुलना नको – अभिजीत दीपके
✒️ आता लढाई आरपारची
▪️राज्यातील कंत्राटदारांचा आक्रमक पवित्रा
▪️ठिय्या आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ सलमान, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
▪️टायगर श्रॉफच्या गाडीवरील गोळीबारानंतर घेतला निर्णय
✒️ दसरा मेळाव्यांतून वार-पलटवार
▪️आरक्षणविरोधी नेत्यांना आगामी निवडणुकीत पाडा – जरांगे
▪️जातीचे राजकारण अल्पायुषी – पंकजा मुंडे
▪️अंतरवाली सराटी गाव दत्तक घेण्याची घोषणा

✒️ दांभिकता सोडून नैतिकतेचा मार्ग धरा
▪️आयुक्त तुकाराम मुंढे यांचे तरुणाईला आवाहन
✒️ व्यापार करार अखेर लागू
▪️भारतातील वस्त्रोद्योग, चर्मोद्योग उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश
✒️ सुवर्ण सीमोल्लंघन !
▪️निशाद कुमार, सिमरन, दीप्ती जीवांजीसह पाच खेळाडूंची सुवर्ण कामगिरी
✒️ रणजी ट्रॉफीच्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन पंच
✒️ सर्फराजच्या खेळीमुळे मुंबईला मोठी आघाडी
✒️ शफाली वर्माला आयसीसीची तंबी
▪️झेल सोडल्यानंतर चेंडू जमिनीवर फेकणे भोवले
✒️ क्रांती गौड, नंदनी शर्माच्या क्रमवारीत सुधारणा
▪️श्री चरणी, दीप्ती शर्माचे वर्चस्व कायम
✒️ माहितीच्या अधिकाराच्या अर्जावरून वाद
▪️सांगोला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची तक्रार
✒️ भारतीय स्वयंसेवी संस्था महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांची निवड
✒️ सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन अॅक्शन मोडवर
▪️मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांना कायदेशीर कारवाईचा इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



