✒️ व्यापारी जहाजावर हल्ला
▪️ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता
▪️भारताकडून तीव्र निषेध
✒️ दोन मिनिटांत गाड्या फुल्ल
▪️गणपतीसाठी कोकण रेल्वेची तिकिटे ‘रिग्रेट’
▪️भाविक चिंतेत; अतिरिक्त गाड्यांची मागणी
✒️ व्हिएतनाम बोट दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनला अटक
✒️ देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज
▪️स्वस्तात होणार प्रवास
✒️ ‘बेस्ट’ला उतरती कळा
▪️प्रवाशांची संख्या, उत्पन्नात १० वर्षांत झाली घट
▪️बसेसचा ताफा ४ हजारांवरून २७८७ वर
▪️स्वमालकीच्या फक्त २४९ बसगाड्या
▪️भाडेतत्त्वावरील वाहनांवर निर्भरता वाढली

✒️ देवकुंड धबधब्यात दोन जण बुडाले
▪️पुण्याहून रायगड फिरण्यासाठी आले होते १७ पर्यटक, बचाव कार्य सुरू
✒️ मोशी : कंपनीविरोधात गुन्हा दाखल करा
✒️ कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात
▪️महाविद्यालयात १७ हजार ५८६ जागा उपलब्ध
✒️ आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ४४,६८० विद्यार्थ्यांना प्रवेश
▪️१६ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार
✒️ समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा
▪️अमित साटम यांचे महापौर, आयुक्तांना पत्र |
▪️’ट्रॅश बूम’ रोखणार समुद्रात जाणारा कचरा
✒️ पाऊस लांबल्याने पेरण्या धोक्यात
✒️ ब्रह्मपुत्रेवरील मेगा-धरणाच्या सुरक्षेची चीनी भूगर्भशास्त्रज्ञांना चिंता
✒️ कल्याणमध्ये इमारत पत्त्यांसारखी कोसळली

✒️ अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीने संघाला ‘दुःख’
✒️ कतारचे माजी अमीर शेख थानी यांचे निधन
✒️ कच्च्या तेलाच्या किमती बाजारपेठेला गती देणार
✒️ भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर
✒️ अर्जेंटिनाची पुन्हा संघर्षानंतर सरशी
▪️अल्वारेझच्या जादुई गोलमुळे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक
▪️स्वित्झर्लंडचा स्वप्नभंग
✒️ यजमान देश स्पर्धेबाहेर; तिकीट दरात घसरण
✒️ दुसरा डाव ३४१ धावांवर घोषित
▪️इंग्लंडपुढे ४५७ धावांचे लक्ष्य
▪️यास्तिकाच्या शतकामुळे महिला संघ सुस्थितीत

✒️ सांगोला शहरातील शासकीय बीएलओंची यादी जाहीर
▪️नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधावाः माजी नगरसेवक सोमेश यावलकर
✒️ दुचाकीच्या डिकीतून भर दिवसा पळवली ८० हजारांची रोकड
✒️ नाझरे येथे १८ जुलै पासून बाल वारकरी संस्कार महोत्सव
✒️ आपल्या मुलाचे मित्र बना, यश हमखास मिळेल- अमोल गायकवाड
✒️ सांगोल्यात उद्या सुवासिनी पूजन
▪️माता चौंडेश्वरी उत्सवाला उत्साहात प्रारंभ
▪️कोष्टी समाज जपतोय शेकडो वर्षांची परंपरा
▪️१४ जुलैला भव्य मुखवटा मिरवणूक
✒️ सांगोला मॅरेथॉन-२०२६ रील स्पर्धेतील विजेत्यांचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



