✒️ ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पासून
▪️मुख्यमंत्र्यांचे निर्देश, ‘एमपीएससी’च्या लाखो उमेदवारांना मिळाला दिलासा
✒️ लोकलमध्ये हाणामारी
▪️अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्यावरून वाद
▪️३ जखमी, दोघे गंभीर : हातातील लोखंडी कड्याने हल्ला
▪️विरार लोकलमध्येही मारामारी
✒️ चेंबूर दुर्घटनेबाबत पुन्हा अहवाल सादर करा
▪️महापौर तावडे यांचे निर्देश
✒️ जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरी, १ ठार
✒️ २-१ असा विजय, इंग्लंडचा स्वप्नभंग
▪️अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
✒️ ‘होर्मुझमध्ये भारतीय खलाशी धाडू नका’
✒️ शिंदेंची मोफत साडी योजना गुंडाळली
▪️वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय जारी
▪️कालावधी पूर्ण होण्याआधीच योजना बंद

✒️ ओला, उबरना परवाने बंधनकारक
▪️महाराष्ट्राचे नवे अॅग्रिगेटर धोरण लागू
▪️रिक्षा-टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅज बंधनकारक
✒️ ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
▪️नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र
✒️ एसआयआरच्या कामातून शिक्षकांना मुक्त करा !
▪️शिक्षक आमदार अभ्यंकर यांची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
✒️ बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना दोन वर्षांची शिक्षा
▪️प्रत्येकी १० हजारांचा दंड
✒️ वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा
▪️दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
✒️ संसद रणनीतीबाबत काँग्रेसची बैठक
✒️ ई२० इथेनॉल मिश्रित पेट्रोलविरोधात ‘आप’चे आंदोलन

✒️ दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश, एफडीएच्या कारवाईनंतर संकलकांचा हात आखडता
▪️फलटणमध्ये दूध संकलनात २७ हजार लिटरची घट
✒️ पाऊस नसल्याने पिकांना झळ
▪️शेतकऱ्यांची चिंता वाढली
✒️ शेअर बाजार स्थिर पातळीवर बंद
✒️ सोने दर स्थिर: चांदीत घसरण
✒️ पिछाडीवरून भरारी, अर्जेंटिनाची बातच न्यारी !
▪️२-१ अशा विजयासह सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक
▪️इंग्लंडचा पुन्हा स्वप्नभंग
✒️ गोव्याच्या इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तकात नाझरेच्या सुपुत्राची साहित्यकृती
✒️ गुरुपौर्णिमेनिमित्त कोळेमठात भव्य गुरुदीक्षाविधी सोहळ्याचे आयोजन
▪️सप्ताहभर कीर्तन भजनांची पर्वणी

✒️ मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेच्या विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी अॅड. सचिन देशमुख
✒️ शेकापच्या राज्य सोशल मीडिया कोअर कमिटीवर भाई चंद्रकांत सरतापे व प्रा.एन. डी. बंडगर यांची निवड
✒️ शेळकेवाडी शाळेच्या यशाचा आपुलकी प्रतिष्ठानकडून गौरव
✒️ जवळा येथे आई चौंडेश्वरी मुखवटा उत्सव उत्साहात संपन्न
✒️ सांगोला पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षकः राहुल देशपांडे यांनी स्वीकारला पदभार
✒️ साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांगोला-पारे नवीन एसटी बस सेवा सुरु
▪️विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा दिलासा; सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश- माजी सरपंच संतोष पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



