ठळक बातम्या – 16/07/2026

0

✒️ थकीत वीजबिले माफ

▪️शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा

▪️दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज

▪️पाठ थोपटून घेण्याचा प्रकार : राजू शेट्टी

✒️ वांगचुक यांच्या उपोषणाबाबत याचिका

✒️ जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले

▪️महायुतीत जाण्याची शक्यता फेटाळली

▪️नगराध्यक्ष अपात्रतेचा विषय

✒️ कोस्टल रोड बोगद्यात ‘बर्निंग कार ‘चा थरार

▪️धुरामुळे वाहतूक काही काळ ठप्प

✒️ बुलेट ट्रेनचा तात्पुरता पूल गेला वाहून; काम रखडणार

✒️ भाजपला पाठिंब्याचे वृत निराधार – सुळे

✒️ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट

✒️ फ्रान्स निष्प्रभ; स्पेन अंतिम फेरीत

✒️ मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान

▪️डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

▪️आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ

✒️ अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी

✒️ अजितदादांची जयंती आता सरकारी कार्यालयात

✒️ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक

▪️कायदेशीर नोटीस आणि पक्षांतर्गत बाबींवर चर्चा

✒️ आशा स्वयंसेविकांचा ठाण्यात मोर्चा

▪️सहाय्यक बीएलओ नियुक्ती रद्द करण्याची मागणी

✒️ अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे ऐतिहासिक आगमन

▪️नवी मुंबई जागतिक हवाई नकाशावर

✒️ ‘माऊली… माऊली’ च्या जयघोषात नीरा स्नान संपन्न

▪️संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिभावाने स्वागत

✒️ भारत-ब्रिटन व्यापार करारामुळे आशावाद

▪️द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरवर

✒️ तणावाचा गुंतवणूकदारांच्या व्यवहारावर परिणाम

▪️सेन्सेक्स १३०.४९ अंकांनी वधारला; निफ्टीत २६.४५ अंक वाढ

✒️ सोने १.४६ लाखांवर, चांदीत घसरण

✒️ स्पेनकडून फ्रान्सला पेन’

▪️२-० अशा विजयासह विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; एम्बाप्पेची निराशा

✒️ २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या स्वरूपात आयसीसीकडून निर्णायक बदल

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

▪️टेंभूचे पाणी कोळा परिसरात दाखल; उर्वरित भागालाही लवकरच दिलासा

✒️ शिक्षण समितीच्या बैठकीत गणवेश अनुदानवाढ, शाळांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, भरारी पथकाची घोषणा

▪️शेळकेवाडी जि.प.शाळा पॅटर्न जिल्हाभर राबविणार : सभापती चेतनसिंह केदार सावंत

✒️ सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी गुलाबराव पाटील

✒️ मंथन परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

▪️तालुक्यातील २४३ गुणवत्ताधारक झाले सन्मानित

✒️ आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

▪️पंढरपुरात २१७ आस्थापनांची तपासणी, ३ हॉटेल्स बंद

✒️ वझरे विद्युत उपकेंद्र नावालाच; गाव व वाड्यावस्त्यांवर अंधार

▪️भगीरथ योजनेतून नियमित वीजपुरवठ्याची ग्रामस्थांची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मागणी

✒️ पाचेगाव बुद्रुक गावाने लोकसहभागातून ५० लाख रुपयांचा निधी उभारला; गावाची विकासाकडे झेप

▪️श्री म्हसोबा मंदिरासह पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here