ठळक बातम्या – 15/07/2026

0

✒️ जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले

▪️वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित,

▪️रात्री काय घडलं?

✒️ भारतीय खलाशाचा मृत्यू

▪️होर्मुझमध्ये इराणी हल्ल्यात बळी, भारताने केला निषेध

▪️युद्धाचा भडका उडण्याची शक्यता

▪️ट्रम्प पलटले, टोल रद्द

✒️ जूनमध्ये महागाईचा दर ९.८७ टक्क्यांवर

✒️ त्रिभाषा सूत्राबाबत स्पष्टीकरण मागवले

✒️ महापौरांनाच अहवाल अमान्य

▪️चेंबूर दुर्घटना प्रकरण, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा – तावडे

✒️ राज्यातील धरणांमध्ये ४४ टक्के पाणीसाठा

▪️गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी

✒️ एसटीच्या २१३ जागांच्या विकासाला ‘हिरवा कंदील’

▪️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

✒️ मेस्सीचे मॅजिक की केनचा करिष्मा ?

✒️ वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन

▪️तीन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

✒️ कुलाब्याहून नवी मुंबई विमानतळ १६ मिनिटांत!

▪️बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

✒️ सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब

▪️२०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित लाभ

▪️शेतकऱ्यांना मोठा दिलासा

✒️ खासदार विलीनीकरणाचा दावा करू शकत नाहीत !

▪️बंडखोर खासदारांना शिवसेना ठाकरे गटाचे पत्र

✒️ सुनेत्रा पवार यांची निवड कायदेशीर

▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा निर्वाळा

▪️कोणताही अंतर्गत संघर्ष नाही -पटेल

✒️ भारताचे ‘शांतता’ सूत्रासह यूएनएससी मोहिमेचे रणशिंग

✒️ वारकरी सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद

▪️दिवसभरात ३२६४ वारकऱ्यांच्या पायांची केली मालिश

▪️योग विद्या धामने केला विश्वविक्रम

✒️ सरकारी बँकांचे कमिशन वाढले

▪️विमा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ

✒️ सोने दरात घसरण; चांदीही घसरली

✒️ सेन्सेक्स ५६१ अंकांनी घसरला; निफ्टी २४,०५२ पर्यंत खाली

✒️ पाऊले चालती अंतिम फेरीची वाट…

▪️दुसऱ्या उपांत्य सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर केनच्या इंग्लंडचे आव्हान

✒️ वर्षभरात ५-६ कसोटींची गरजः हरमनप्रीत

✒️ पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडला नमवलं, मालिकेत 1-0 ने आघाडी

✒️ परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला बसस्थानकात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

✒️ इनरव्हील सदस्या मंगल चौगुले यांच्याकडून दोन विद्यार्थिनीना शैक्षणिक साहित्य वाटप

✒️ म्हैसाळ योजनेचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करा ; दिपकआबांच्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना

▪️माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली म्हैसाळ योजनांच्या कामाची पाहणी

✒️ सांगोला येथील लिंगायत स्मशान भूमीमध्ये वृक्षारोपण

▪️स्वच्छ, सुंदर सांगोला व वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ती कडे सांगोला न.पा. चे पाऊल

✒️ मोबाईलवर ई-पीक पाहणी करण्यासाठी सांगोल्यात ३१५ सहायकांची नियुक्ती : तहसीलदार बाळूताई भागवत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here