✒️ कठोर कारवाई नको
▪️दिल्ली आंदोलनप्रकरणी ‘सर्वोच्च’ दिलासा
▪️१८ वर्षांखालील मुलांची तत्काळ सुटका करण्याचे निर्देश
▪️गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
✒️ व्हिडीओचा नव्हे, ‘दिल का अँगल’ बदला
▪️प्रियांकांचा मोदींना खोचक सल्ला
▪️ परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा
✒️ ‘माधुरी’ परत येण्यासाठी ‘उपवास जनसंकल्प’
✒️ पाच ‘क्लब’चे परवाने रद्द
▪️सीसीआय, एमआयजी यांच्यावर कारवाई
▪️तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच
✒️ शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक
✒️ कामगिरी सुधारा, अन्यथा बाजूला व्हा !
▪️निष्क्रिय मंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा
✒️ सीईटीसाठी ‘विशेष’ परीक्षा केंद्र मिळवून देण्याची ऑफर
▪️ऑडिओ क्लिपवरून पोलिसांत तक्रार

✒️ फेसबुकने हटवली मोदींची पोस्ट
▪️केंद्र सरकार भडकले
▪️’मेटा’ची माफी, तांत्रिक चूक असल्याचा केला खुलासा
✒️ तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
▪️मुंबईत दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
✒️ नवी मुंबईतील १२,६८७अनधिकृत बांधकामांवर हातोडा
▪️उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेचे पाऊल
▪️नागरिकांना सतर्कतेचा इशारा
✒️ मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र येऊया !
▪️’महाराष्ट्र धर्म शिबिरा ‘त डॉ. दीपक पवार यांचे आवाहन
✒️ अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतरही दूध संकलनात वाढ
▪️भेसळविरोधी मोहिमेचा उत्पादनावर परिणाम नसल्याचे चित्र
▪️शेतकरीही समाधानी
✒️ राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
▪️अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती

✒️ जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला: अरविंद सावंत
✒️ पुणे विद्यापीठात बनावट पदवीचे रॅकेट उघड
▪️रिक्षाचालकाने केला भांडाफोड
✒️ मालमत्ता वाढीत सातत्य
▪️पीएमएस मालमत्ता ४३.३ लाख कोटींवर
✒️ शेअर बाजाराची संथ वाटचाल
✒️ केंद्राकडून महाराष्ट्राला दुसरा हप्ता
▪️आरकेव्हीवाय योजनेंतर्गत ३३५ कोटी रुपये मिळणार – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
✒️ मजबूत रुपया, जागतिक संकेतांमुळे सोने २,६४० रुपयांनी स्वस्त; चांदी ५,२०० ने घसरली
✒️ सर्वेशची रौप्यभरारी !
▪️नाशिकच्या पट्ट्याने जिंकले भारतासाठी ऐतिहासिक पदक
✒️ शर्मिला, शिल्पाचा डबल धमाका
▪️पॅरा अॅथलेटिक्समधील गोळा फेक प्रकारात सुवर्ण-कांस्यकमाई

✒️ जडेजाचे पुनरागमन; सारांशला प्रथमच संधी,बुमराबाबत संभ्रम
▪️श्रीलंकेविरुद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर
✒️ शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणात डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी
▪️४०० पैकी ३४९ गुण मिळवत ८७.२५ टक्के गुणांसह A श्रेणीचे मानांकन
▪️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून महाविद्यालयास अग्रगण्य मानांकनाचे प्रमाणपत्र
✒️ स्व. आमदार डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या विविध कार्यक्रम
✒️ महूद परिसरात गुन्हेगारीचा आलेख उंचावला
▪️स्वतंत्र पोलीस ठाण्याची ग्रामस्थांची जोरदार मागणी
✒️ अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य खरीप हंगाम २०२६ पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
✒️ वारी पंढरपूरला, गर्दी महूदला ! महामार्गांवर अहोरात्र कोंडी
▪️उड्डाणपूल अन् पंढरपूर कॉरिडॉरमध्ये समावेशाची मागणी
✒️ सांगोला : रेल्वे स्टेशनजवळ अज्ञात पुरुषाचा रेल्वे अपघातात मृत्यू
✒️ वाहून जाणारे पाणी सांगोला तालुक्यासाठी द्या : शहाजीबापूंची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी
▪️बापूंच्या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील यांची सकारात्मक भूमिका
✒️ सांगोला तालुक्याला तत्काळ पुराचे अतिरिक्त पाणी सोडा ; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे कार्यकारी संचालकांना आदेश
▪️सांगोल्याच्या पाण्यासाठी दिपकआबांचा पाठपुरावा सुरूच
✒️ सांगोला तालुक्यातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
▪️राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय सरचिटणीस परमेश्वर गेजगे व त्यांचे सहकारी यांचे तहसीलदारांना निवेदन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



