✒️ सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार
▪️कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
✒️ मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात पोहोचता येईल असं नियोजन करत आहोत
▪️एकनाथ शिंदेंची मोठी माहिती
✒️ महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता आता रडारवर
▪️तुकाराम मुंढेंनी सर्वधर्मीयांच्या सणासाठी जारी केला थेट ‘स्थायी आदेश’
✒️ हैदराबाद गॅझेटनुसार 4 सप्टेंबरपासून मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत- मनोज जरांगे यांचे आवाहन
▪️सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचाही जीआर सरकारने काढावा अशी केली सरकारकडे मागणी
✒️ माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन
▪️देवेंद्र फडणवीस यांचं एबीपी माझाच्या ‘माझा इन्फ्रा व्हिजन’ कार्यक्रमात वक्तव्य
✒️ राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगलाच, पण आम्हाला 10 टक्क्यांचा टप्पा पार करायचाय
▪️देवेंद्र फडणवीसांनी मांडला विकासाचा रोडमॅप

✒️ केंद्राचं इथेनॉलचं धोरण शेतकऱ्यांसाठी फायद्याचं, इथेनॉल ब्लेंडिंग बंद केल्यास साखर कारखाने बंद होतील
▪️देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
✒️ प्रतापगड अतिक्रमणमुक्त झाला, आता विशाळगड आणि मलंगगडही अतिक्रमण मुक्त होईल – एकनाथ शिंदे
✒️ पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण
▪️हल्लेखोराला पुणे पोलिसांकडून अटक
▪️मुख्यमंत्र्यांकडूनही निषेध
✒️ 6. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची तूट 14.7 टक्क्यांवर
▪️15 जिल्ह्यांत 75 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद
▪️विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश
✒️ अभिजीत दीपकेंच्या सीजेपीला धक्का
▪️अहमदाबादच्या मनीष ब्रह्मभट्ट यांच्याकडून सीजेपी लोकशाहीवादी पक्षाच्या स्थापनेची घोषणा
▪️अभिजीत दिपकेंवर जोरदार टीका

✒️ मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वॉर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत
▪️आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
✒️ श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वॉशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत
▪️आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय?
▪️अभिजित दिपकेंची विचारणा
✒️ ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
✒️ उच्च न्यायालयात तमिळला मान्यता द्या
▪️तमिळनाडू विधानसभेत एकमताने ठराव
✒️ राघव चड्ढा यांचा नावासमोर ‘शिफ्टेड’ शेरा
▪️आप सरकारवर सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप

✒️ सरकारी कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया आचारसंहिता लागणार
▪️केंद्र सरकारचा प्रस्ताव विचाराधीन
✒️ …तरच व्यापार करार !
▪️भारताला सवलतीचे दर द्या
▪️केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा
✒️ ‘विकसित भारत’साठी धाडसी मार्ग आखा
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाहन उद्योगाला आवाहन
✒️ नवी जीडीपी मालिका सर्वोत्तम पद्धतींनुसारच – एन. के. सिंग
✒️ शेअर बाजारात चौथ्या दिवशीही घसरण
▪️वाढते कच्चे तेल दर, शेअर विक्रीमुळे घट
✒️ रोहित उत्तम लयीत, मग उगाच चर्चा कशाला ?
▪️वरिष्ठ खेळाडूच्या निवृत्तीविषयी बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांचे स्पष्ट मत
✒️ नीरजच्या अनुपस्थितीत यशवीरला संधी
▪️आशियाई क्रीडा स्पर्धा : अॅथलेटिक्ससाठी भारताचा तब्बल ७७ खेळाडूंचा चमू

✒️ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक
✒️ सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा आज भव्य मेळावा
▪️मंत्री भरतशेट गोगावले, योगेशजी कदम यांचे सह जिल्ह्यातील खासदार, आमदार राहणार उपस्थित
✒️ टैंकर मंजुरीचे अधिकार पूर्वीप्रमाणे प्रांताधिकारी यांना देण्यात यावेत
▪️दिपकआबा साळुंखे पाटील यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
✒️ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडी जाहीर
✒️ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सांगोला शहर व तालुका कडकडीत बंद
✒️ सांगोला ते सागरेश्वर अभयारण्य ‘श्रावण मास यात्रा’
▪️१६ बसमधून ७०० महिलांचा सहभाग
✒️ सांगोला एसटी स्टैंड परिसरात निर्भया पथकाची कारवाई
▪️१३ जणांकडून ११ हजारांचा दंड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



