ठळक बातम्या – 05/09/2026

0

✒️ डीजेचे स्तोम संपलेले दिसेल

▪️मुख्यमंत्र्यांचा दावा, लवकरच सरकार घेणार निर्णय

▪️’कायद्याचा बडगा नको, लोकांना विश्वासात घ्यायला हवे’

▪️बंदीवर बापट ठाम, रविवारी निघणार मोर्चा

✒️ स्वतंत्र भारद्वाजला अखेर अटक

▪️विद्यार्थी आंदोलनादरम्यान हल्ला प्रकरण दिल्ली पोलिसांची कारवाई

✒️ माजी आयुक्तांची एसआयआरवर टीका

✒️ नेपाळमध्ये ९ दिवसांनंतर बोगद्यातून २ जणांची सुटका

✒️ कोयना धरण शंभर टक्के भरले

▪️१०५.२५ टीएमसी पाणीसाठा

✒️ उपोषण मागे घेण्यास जरांगेंचा नकार

✒️ प्रगत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

▪️इस्रोने रचला नवा इतिहास, रियल टाइम चित्र पुरवणार

✒️ मुंबईत ऑगस्टमध्ये ६६ टक्के कमी पाऊस

▪️३५ वर्षातील नीचांक

✒️ १० थरांसाठी गोविंदांची चुरस

▪️मुंबई, ठाण्यातील दहीहंडीकडेही लक्ष

✒️ शिवसेनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल

▪️उद्धव ठाकरे यांचा विश्वास

✒️ ओबीसी आरक्षणावर गदा आणू नका!

▪️छगन भुजबळांचा इशारा

✒️ एसटीची एनसीएमसी कार्ड सक्ती रद्द करा !

▪️राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांची मागणी

✒️ राज्यातील विद्यार्थ्यांचा लढा आदिवासी अस्मितेसाठी – राहुल गांधी

✒️ नेपाळ विध्वंसात भारताचा सर्वात मोठा आधार

▪️डॉक्टर, बचाव तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीमही पोहोचली

▪️पाच टप्प्यांत ७४ टन मदत पाठवली

✒️ चांगल्या शाळांची मागणी सरकारविरोधी कशी ?,- अभिजित दिपके

✒️ शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन

▪️चार दिवसांच्या घसरणीला ब्रेक

✒️ सोने महागले; चांदीचे दर स्थिर

✒️ दुबईत आज भारत-पाकिस्तान लढतीचा थरार

▪️उपांत्य फेरीतील प्रवेश सुनिश्चित केलेल्या महिला संघाचे सलग तिसऱ्या विजयाचे लक्ष्य

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये ४५ व्या राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

▪️सांगोल्याच्या बास्केटबॉल मैदानातून घडत आहेत उद्याचे राष्ट्रीय शिलेदार – युवराज नाईक

✒️ फळप्रक्रिया प्रकल्पासाठी तातडीने बैठक घेणार; शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानाची रक्कम लवकरच खात्यावर जमा होणार : ना. गोगावले

▪️सांगोल्यात शिवसेना-युवासेनेचा भव्य मेळावा

✒️ तिसरीच्या पाठ्यपुस्तकात सांगोल्याच्या आठवडी जनावरांच्या बाजाराची नोंद

▪️सांगोल्याच्या लौकिकात मानाचा तुरा

✒️ कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४५ व्या स्मृतीसमारोहानिमित्त आयोजित पुरूषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

▪️पहिल्या दिवशी ग्रीनस्टार सोलापूर, एस.एन.जी. नागपूर व नागपाडा मुंबई संघांची विजयी सलामी

✒️ पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाचा DPR तयार; मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया सुरू

▪️खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या लोकसभेतील शून्य प्रहरातील प्रश्नाला रेल्वे राज्यमंत्री वी. सोमण्णा यांचे लेखी उत्तर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here