ठळक बातम्या – 06/09/2026

0

✒️ उत्सवाला गालबोट

▪️दोन ठार: २०० गोविंदा जखमी

▪️अनेकांच्या डोक्याला, मणक्याला मार

✒️ वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा ?

✒️ भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती

▪️सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी

✒️ सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयचा गुन्हा दाखल

✒️ जरांगेंनी पाणी घेणेही थांबवले

✒️ हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे

▪️भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू

✒️ स्वदेशीच टॅब हवा

▪️भाजपने पुन्हा एकदा आळवला स्वदेशीचा सूर

✒️ डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

▪️जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट

✒️ तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते

▪️अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी

✒️ भारतीय कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?

▪️नरेंद्र मोदी यांचे आवाहन

✒️ ठाण्यातील गोविंदांकडून ‘सौ दाऊद, एक राऊत’ च्या घोषणा

▪️संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले…अरे बाबा दहीहंडी आहे

✒️ RBI चा 5 कंपन्यांना दणका

▪️45 लाख रुपयांचा दंड ठोठावला

▪️नियमाचं उल्लंघन करणं भोवलं

✒️ आसिम मुनीर सर्वशक्तिमान !

▪️पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल

✒️ 27 वर 1 विकेट अन् 55 वर ऑलआऊट

▪️टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली

▪️7 गडी राखून धुव्वा

✒️ रशिया, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा

✒️ इशान, तिलक, पडिक्कलवर नजरा दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी आजपासून

✒️ भारताचा इंडोनेशियावर १४-० ने दणदणीत विजय

▪️प्रभदीप सिंगचे पाच गोल ज्युनिअर आशियाई चषक पुरुष हॉकी स्पर्धा

✒️ संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सांगोला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.!

✒️ गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा मुंबई, केरळ व नागपूर संघांची विजयी घोडदौड

▪️जी.के.पी. मुंबई व नागपाडा संघांचे अवघ्या २ गुणांनी थरारक विजय

▪️ नेक्सस नांदेडचा एकतर्फी दणका

✒️ सांगोला शहराच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्या विहिरी नामशेष होण्याच्या मार्गावर!

▪️नगरपरिषद प्रशासनाने दुरुस्ती करून ऐतिहासिक विहिरींना पुनर्जीवन द्यावे; इतिहासप्रेमींची मागणी

✒️ आपत्कालीन भारनियमनाने नागरिकांना त्रास नको; पूर्वसूचना द्या

▪️पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महावितरणला निर्देश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here