✒️ सिस्टिमला विद्यार्थी नव्हे, अंधभक्त हवेत
▪️राहुल गांधींचा मोदी सरकावर हल्लोबाल
✒️ भारत देश बनणार ‘सोलर पॉवर’!
▪️आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत पंतप्रधान मोदींचे मोठे प्रतिपादन
✒️ ‘ठरल्याप्रमाणे सर्व होईल, तुम्ही काळजी घ्या’
▪️विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला
✒️ शेतकऱ्यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतातच दिले काजू बदाम
✒️ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फी
▪️रिझर्व्ह बँकेकडून संचालक पदाची 10 वर्ष पूर्ण झाल्यानं कारवाई
▪️सहकार मंत्री कोर्टात दाद मागणार
✒️ केंद्राची वाट न पाहता राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करणार – राणा जगजितसिंह पाटील
✒️ एकनाथ शिदेंवरील टीका सहन केली जाणार नाही
▪️शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा जरांगे पाटलांना इशारा
▪️त्यांनी बीड जिल्ह्यात जाऊन आंदोलन करावं, त्यांचा जालना जिल्ह्याशी काहीही संबंध नाही
✒️ दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावर विजय मिळवला
▪️उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय

✒️ सौदी अरेबियात रियाधमध्ये विमानतळाजवळ स्फोट
▪️अनेक फ्लाइटसना विलंब
✒️ पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51 हजारांहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं
✒️ कुंभमेळा बैठकीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच गोंधळ
✒️ जळगावातील चोपड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहासमोर ठिय्या आंदोलन
✒️ आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एखादा पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं,
▪️आमदार वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
✒️ राज ठाकरेंकडून यूपीआयवरील एमडीआर शुल्कावरुन सरकारच्या बदललेल्या भूमिकेची चिरफाड
▪️केंद्र सरकारनं भारतीयांना डिजिटल सापळ्यात अडकवल्याचा आरोप
✒️ मंत्र्यांना पाहणीचे फडणवीस यांचे निर्देश
▪️दुष्काळावर इलाजाची तयारी सुरू

✒️ मान्सूनचा काढता पाय
▪️राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू
▪️हवामान खात्याची माहिती
✒️ महाराष्ट्र आणि गोव्यात 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता
▪️ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांचा अंदाज
✒️ आणखी एक आत्महत्या
▪️छळ करुन हत्या झाल्याचा आईचा आरोप
▪️आयआयटी विद्यार्थ्यांचे आंदोलन
▪️शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
✒️ गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच
▪️भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार
▪️भाजपला सर्वाधिक जागा मिळाव्या
▪️कोल्हापूरमधील नेत्यांची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी
✒️ केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द
▪️प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमित शाह कर्नाटकमधील हुबळीतून थेट नवी दिल्लीला रवाना
✒️ रशियावर निर्बंध लादणाऱ्या विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी
▪️रशियाकडून तेलखरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसह इतर देशांवर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफचा मार्ग मोकळा
✒️ भारताचा जीडीपी ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल
▪️राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

✒️ 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा टी 20 संघ जपानला रवाना
▪️22 सप्टेंबरला भारत आणि जपान आमने सामने
▪️टीम इंडियाची जर्सी ठरली चर्चेचा विषय
✒️ कोळा गटात २१ नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती
▪️जि.प. सदस्य किरण पांढरे यांच्या प्रयत्नांना यश
✒️ नृसिंह गणेश मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांनी न्यायाधीश भारावले
▪️अकोल्याचे जिल्हा न्यायाधीश-२ तेजवंतसिंग संधू यांच्याकडून मंडळाला २१०० रुपयांची मदत
✒️ वाटंबरे येथे विविध विकासकामांचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
✒️ ७६ ग्रामपंचायतींमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात
▪️वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी, बाईक रॅलीतून जनजागृती
✒️ सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांच्या कायापालटाचे नियोजन
▪️पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग सज्ज
✒️ हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश
▪️मुस्लिम बांधवांच्या हस्ते नृसिंह गणेश मंडळाच्या श्री ची आरती
▪️युवा नेते निहाल तांबोळी, मौला यासीन जमादार यांच्या शुभहस्ते आरती संपन्न
✒️ चोपडीत गौरी समोर मेखले कुटुंबाची शंभर पदार्थांची मेजवानी
✒️ जयहिंद नागरी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
▪️सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद- चेअरमन सोमेश यावलकर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



