✒️ ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
▪️दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका
✒️ ‘फॉर्म ६’मध्ये बेकायदा बदल ‘
▪️टीसीएसला आदेश कोणी दिले- राहुल गांधी
✒️ झुरळांचे आज ‘चलो शिवाजी पार्क’
▪️ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे देशव्यापी आंदोलन
▪️शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी – दीपके
✒️ ‘त्या’ पायलटवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव
▪️मोदी, ट्रम्प, नेतन्याहू यांच्याकडून स्तुती
✒️ पार्थ पवार आरोपी का नाहीत ?
▪️मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
✒️ दुष्काळाचे निकष ठरणार कळीचे
✒️ देशभरातून मान्सूनचा १० ऑक्टोबरपर्यंत निरोप
✒️ आज ‘नो यूपीआय डे’
✒️ कॅप्टन स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी
▪️नागरिकांनी केली घराबाहेर गर्दी
▪️मुंबईकरांना अभिमान

✒️ परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल
▪️काँग्रेस प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा विश्वास
✒️ यंदा महाराष्ट्रात १९ टक्के कमी पाऊस
▪️हवामान खात्याची माहिती
✒️ पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासाला वेग
▪️दोन दुचाकी जप्त, संशयितांची चौकशी सुरू
▪️ सीबीआय चौकशी मागणी
✒️ इजिप्तचा कांदा वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल
▪️स्थानिक कांदा उत्पादकांच्या चिंतेत भर
▪️जेएनपीएत ४५० कंटेनर दाखल झाल्याची माहिती
✒️ जीएसटी २ लाख कोटी
▪️सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले
✒️ क्रिकेट, हॉकीमध्ये दुहेरी सुवर्णपदकाची संधी !
▪️किशनची कमाल, श्रीलंकेचा फडशा
▪️पाकिस्तानवर रोमहर्षक विजय

✒️ कुस्ती – नितेशला ऐतिहासिक रौप्य
✒️ सेलिंग – मनू-प्रिन्स जोडीची रौप्य कमाई
✒️ तिरंदाजी – गणेशचे सलग दुसरे पदक
✒️ २०२७च्या विश्वचषकासाठी भारत, पाकिस्तान पुन्हा एकाच गटात
▪️२ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान रंगणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
✒️ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रारूप मतदार यादीने सांगोल्यात राजकीय हालचालींना वेग
✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कॅम्पस ड्राइव्ह संपन्न
✒️ रिपब्लिकन पक्षाच्या ६९ व्या वर्धापन दिनास सांगोल्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
✒️ सांगोला येथे मशरूमच्या आहारशास्त्रीय व वैद्यकीय लाभांवर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
✒️ सांगोला तालुक्यात पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात; सरसकट पंचनामे करा-सभापती चेतनसिंह केदार सावंत
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी
✒️ सांगोला तालुक्यात दुष्काळाची खरीप पिकांचे पंचनामे सुरु
▪️सर्व महसूल मंडळांमध्ये ग्रामस्तरीय समित्यांकडून वस्तुनिष्ठ पंचनाम्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू -तहसीलदार कु बाळुताई भागवत
✒️ मा. आम. शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांचे आज सांगोल्यात कीर्तन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



