✒️ आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी
▪️सुवर्ण वर्षाव सुरूच
✒️ ५०० जणांवर गुन्हे
▪️दीपकेंसह आयोजकांचा समावेश
▪️शिवाजी पार्कवर विनापरवानगी आंदोलन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी केली कारवाई
✒️ जंतरमंतरवर १५० आंदोलक ताब्यात
▪️नेहा बोरा, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचा समावेश
✒️ तीन वर्षांतच खटल्यांचा निकाल
▪️गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
▪️’बीएनएस’ची पूर्ण अंमलबजावणी गरजेची
✒️ ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा
✒️ ‘मविआ’त नाराजीनाट्य
▪️काँग्रेसने विधान परिषद उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीत बिघाडी
▪️आघाडीच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा चर्चा

✒️ महाराष्ट्रावर आता संकट चारा टंचाईचे
✒️ मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीत
✒️ वेळेआधीच मान्सूनची माघार
▪️मुंबईसह महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू
▪️हवामान खात्याची घोषणा
✒️ डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली ‘मास्टरस्ट्रोक’
▪️उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट
✒️ पूर्णेकर हत्या; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
▪️निष्पक्ष तपासाची आरोप-प्रत्यारोपांना धार
▪️’पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का बसले?’ – सुषमा अंधारे
▪️पूर्णेकर हत्येचा योग्य तपास होईल ;ज्योती वाघमारे यांचा विश्वास

✒️ मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी
▪️एसबीआयचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण
✒️ ममता बॅनर्जीच्या पायाच्या दुखापतीची होणार नव्याने चौकशी – मुख्यमंत्री
✒️ ममतांच्या समर्थनाचे पोस्ट ‘रिस्ट्रिक्ट’
▪️माझे एक्स खाते सस्पेंड झाले तरी आश्चर्य वाटणार नाही -दीपके
✒️ पुरुषांचे हॉकी सुवर्ण कायम
▪️मलेशियावर ५-१ असा दणदणीत विजय
✒️ तिरंदाजी – नीरज चौहानला वैयक्तिक कांस्यपदक
✒️ अमन सेहरावतचा सुवर्ण धोबीपछाड
▪️सहा पदके पटकावत कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी
▪️अंतिम पांघलला रौप्यपदक

✒️ गोल्फमध्ये प्रणवी उर्सचा ‘सुवर्ण’गोल
✒️ क्रिकेट – भारतीय पुरुषांची सुवर्णपदकाला गवसणी
✒️ कुमकुम मोहोडचा ऐतिहासिक पराक्रम
▪️आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक रिकर्व्हमध्ये भारताला पहिले सुवर्ण
✒️ महूद रोड रेल्वे गेट ५ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान
३ दिवस बंद
▪️ पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
✒️ सांगोला येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला १६ लाखांचा गंडा
▪️१२ टन डाळिंब घेऊन ट्रक चालक पसार
✒️ समाजरत्न पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब व्हळगळ यांचा आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार
✒️ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
▪️९० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान
✒️ दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे आज सांगोला विधानसभा मतदारसंघात
▪️भाजपा नेते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी दिली माहिती

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



