✒️ एमपीएससीच्या आजी-माजी अध्यक्षांची न्यायालयीन चौकशी
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यपालांना शिफारस
✒️ हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट
▪️उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर
✒️ मेंदूच्या कार्यावर संशोधन : तीन शास्त्रज्ञांना नोबेल
▪️ जर्मनी-अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील बहुमान
✒️ राज्यातील शहरी भागात 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र 10 टक्के पाणीकपात
▪️दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
▪️ पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश
✒️ जालना जिल्ह्यातील गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना
▪️जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
✒️ मंगेश चिवटे, सचिन सानप पुढील काळात मला पाठिंबा देतील
▪️भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विश्वास
▪️पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
✒️ पुणे पदवीधरमधून शरद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय
▪️भाजपच्या सूचनेनुसार अर्ज भरणार असल्याचा दावा

✒️ मंगेश चिवटेंकडून पुणे शिक्षकच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी
▪️ ‘आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही’ म्हणत शहाजीबापू पाटील यांची काही वेळातच पलटी, चिवटेंना समर्थन देणार, मनापासून प्रचार करणार, शहाजी बापूंची ग्वाही
✒️ महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात!
▪️ विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब
▪️संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली
▪️ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने
✒️ पुण्यात MPSC विद्यार्थी आंदोलनाचा पाचवा दिवस विद्यार्थी पुणे बंद करतील, मुंबईत मंत्रालयावर धडकतील
▪️आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी 2 दिवसांचा अल्टीमेटम देतोय
▪️रोहित पवार आक्रमक
✒️ कोरोनासारख्या नव्या संसर्गाची चर्चा
▪️रशियात टेस्ट ट्यूब फुटल्याने कर्मचारी महिलेचा मृत्यू
✒️ अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत ट्विस्ट
▪️विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची माघार
▪️शेतकरी हित आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निर्णय घेतल्याचं कारण सांगितलं

✒️ सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस
▪️21 जागांसाठी 236 अर्ज, शिवेंद्रराजेंच्या नेतृत्त्वात भाजपची तयारी, जयकुमार गोरेंना बाजूला ठेवण्यात आल्याच्या चर्चा
✒️ राज्यातील एसआयआर प्रक्रियेला आक्षेप
▪️वंचितच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर सुनावणी
✒️ सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन पुरुषोत्तम जगताप म्हणाले, मला हेच 16 लोक पाहिजेत इतर नको
▪️‘अजितदादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’ सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा सवाल
✒️ नवीन मतदार नोंदणीसाठीच्या ‘फॉर्म 6’ मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही
▪️भारत निवडणूक आयोगाच्या दाव्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची स्पष्टोक्ती
✒️ शेअर बाजारात तेजीचे पुनरागमन
✒️ सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तात्काळ कारवाईस नकार
▪️अंतरिम आदेश देण्यास इन्कार, निवडणूक आयोगाला नोटीस जारी

✒️ जळगाव जिल्हा परिषदेत ‘बोगस’ दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा!
▪️92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
✒️ आयसीसीची स्लो ओव्हर रेटमुळे मोठी कारवाई!
▪️तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा
✒️ आशियाई मोहीम फत्ते, आता विंडीजविरुद्ध कस !
▪️श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज
▪️लखनौ येथे आज रंगणार पहिला टी-२० सामना
✒️ महूद रोडवरील रेल्वे गेट क्रमांक ३१ तीन दिवस बंद; पर्यायी मार्गाचीही दुरवस्था
▪️नगरपालिका ते माळवाडी रस्त्यावर खड्डे, चढ-उतार व पाण्यातून वाहतूक; उड्डाणपुलाची नागरिकांची मागणी
✒️ सोलापूर विभागातील रेल्वे सेवाना नेहमीचाच उशीर, प्रवासी संतप्त
▪️रेल्वे वेळेवर चालविण्याची अशोक कामटे सामाजिक संघटनेची मागणी
✒️ अजनाळ्यातील सहा अंगणवाड्यांचा गॅस बुकिंगचा पेच
▪️प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून सेविका-मदतनीसांची गैरसोय दूर करावी
▪️२०१७ मध्ये गॅस कनेक्शन; नऊ वर्षांपासून पासबुक-ग्राहक क्रमांकाचा पत्ता नाही..
✒️ चौंडेश्वरी नवरात्रोत्सवात विविध स्पर्धांची रंगत
▪️१२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजन; सांगोला शहर व तालुक्यातील सर्वांसाठी स्पर्धा खुल्या
✒️ डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित मशरूम शेती व व्यवस्थापन प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न
✒️ विकास विद्यालयाच्या १९ वर्ष वयोगट मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
✒️ घरपट्टी-पाणीपट्टी वेळेवर भरा; शासकीय कामेही मुदतीत पूर्ण करा
▪️ग्रामसेवक सुनील साळुंखे यांचे डिकसळ ग्रामस्थांना आवाहन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



