ठळक बातम्या – 08/10/2026

0

✒️ व्याजदर वाढीच्या झळा

▪️रेपो दरात पाव टक्के वाढ

▪️भविष्यात अधिक दरवाढीचे संकेत

✒️ ‘ते’ समाजकंटक नव्हेत, आंदोलन हा त्यांचा हक्क

▪️एमपीएससी’ विद्यार्थी आंदोलनावरून हायकोर्टाची राज्य सरकारला चपराक

✒️ ‘महाज्योती’ची परीक्षा रद्द

✒️ २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र

▪️आम्ही हे करून दाखवू: मोदींनी दिला नवा नारा

✒️ मुख्यमंत्र्यांनी घेतली शहांची भेट

▪️दुष्काळाबाबत भरीव मदत करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन

✒️ तर ‘एसआयआर’थांबवणे शक्य

▪️माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे स्पष्ट मत

✒️ राहुल, प्रियांकाची पुन्हा धरपकड

▪️’ज्ञानेशकुमार हटाव’साठी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

✒️ फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी

▪️८६ हजार कोटींची बिले थकीत

✒️ मुंबई, अहमदाबादमध्ये १२ ठिकाणी ईडीचे छापे

▪️टायल समूहाच्या मनी लाँड्रिंगचा तपास

✒️ एसआयआर रद्द करा !

▪️नागरी संघटनांची मागणी

✒️ पूर्णेकर हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

▪️पोलीस महासंचालकांना निवेदन

▪️मारेकऱ्यांसह संशयितांवर मोक्का लावण्याची मागणी

✒️ ‘एमपीएससी’ विद्यार्थ्यांच्या ९० टक्के मागण्या मान्य – दादा भुसे

✒️ नरेंद्र मोदींच्या विकासापुढे विरोधकांची आंदोलने निष्प्रभ !

▪️नारायण राणेंकडून मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक

✒️ ‘शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच’

▪️शिंदेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

✒️ रिझर्व्ह बँकेचे कठोर पतधोरण जाहीर

▪️चार वर्षातील पहिली दरवाढ, डिसेंबरमध्ये पुन्हा व्याज वाढणार

✒️ महागाई आणखी वाढणार

▪️चालू आर्थिक वर्षात दर ५.२ टक्क्यांवर जाणार

✒️ आगरकरचा अलविदा !

▪️निवड समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ अखेर ३ वर्षांनी संपुष्टात

✒️ २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताला कडवी स्पर्धा

✒️ सांगोला-पंढरपूर रेल्वे मार्गावरील गेट अजून दोन दिवस राहणार बंद

▪️८ व ९ ऑक्टोबरला वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

✒️ टेंभू-म्हैसाळ योजनेच्या पाणी प्रश्नावर आमदार बाबासाहेब देशमुख यांची मुख्य अभियंता यांच्यासोबत बैठक

▪️लवकरात लवकर पाणी सोडण्याचे आश्वासन

✒️ सांगोला विद्यामंदिरचे तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत घवघवीत यश

✒️ सांगोला येथे मशरूमच्या औषधी व पौष्टिक गुणधर्मांवर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

▪️पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांनी नवउद्योजक बनावे – प्राचार्य डॉ. शंकर धसाडे

✒️ माणदेश महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाची इंडसइंड बँकेला शैक्षणिक भेट

✒️ फॅबटेक फार्मसी मध्ये आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

✒️ सांगोला येथे मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्यावतीने महिला मेळावा संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here