ठळक बातम्या – 09/10/2026

0

✒️ महाराष्ट्र हळहळला, डोळे पाणावले !

▪️नाना पाटेकर अनंतात विलीन

▪️डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात ‘नटसम्राटा’ला शेवटचा निरोप

✒️ ‘काही लोक निघून जातात, पण…’;

▪️नानांच्या जाण्यानं हळहळले बिग बी

▪️KBC च्या मंचावरुन वाहिली श्रद्धांजली

✒️ मराठी, हिंदी नाट्य-चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड

✒️ नाना सर, मैत्री अन् आदराचा अत्यंत सुरक्षित सोबती -सोनाली कुलकर्णी

✒️ विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर – दीपके

✒️ ज्ञानेश कुमारांची सुरक्षा वाढवली

✒️ आणखी एका कंत्राटदाराची आत्महत्या

▪️देयकाची रक्कम न मिळाल्याने उचलले टोकाचे पाऊल

▪️आतापर्यंत ९ कंत्राटदारांनी केली आत्महत्या

✒️ मुंबईत आज उष्णतेची पहिली लाट

✒️ विरोधकांचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

▪️ज्ञानेश कुमारांविरोधात राजघाटावर काँग्रेसचा ठिय्या

✒️ माओवाद संपला, तरी शस्त्रसाठा जप्त

▪️पुरून ठेवलेला शस्त्रसाठा हस्तगत

✒️ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

▪️दूध उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले

✒️ आयोग बदला, निवडणूक वाचवा !

▪️ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा

▪️सुप्रिया सुळे यांची मागणी

✒️ यूपीआय शुल्कामुळे रोख व्यवहारांकडे कल

✒️ विद्यार्थ्यांच्या लढ्याला शेकापची ताकद

▪️वेळ पडली तर लाखो कार्यकर्ते उतरवू

▪️रोहित पवार यांची शेकापला हाक

✒️ महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार

▪️दुष्काळाचे संकट गडद

▪️कोकण-गोव्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा

✒️ अखेर राफेल फायटर जेट्स बद्दल फ्रान्सकडून भारताची मोठी मागणी मान्य

✒️ भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक

▪️TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !

✒️ सेन्सेक्स, निफ्टी कोसळले !

▪️मुंबई निर्देशांक १,०४५ अंकांनी आपटला

▪️राष्ट्रीय शेअर बाजाराचा २१ महिन्यांचा नीचांक

✒️ सणासुदीच्या हंगामापूर्वी सोने दरात वाढ

✒️ रांचीत धावांचा वर्षाव अपेक्षित

▪️श्रेयसची सेना सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज

▪️विंडीजविरुद्ध आज लढत

✒️ यशस्वीचा यष्टिरक्षणाचा सराव; सूर्यकुमारकडे मात्र कानाडोळा ?

▪️मुंबईच्या रणजी संघाचा कर्णधार सिद्धेश आगामी हंगामासाठी उत्सुक

✒️ आशियाई स्पर्धेतील कामगिरीचे क्रीडा मंत्रालयाकडून मूल्यमापन

✒️ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर

▪️बुरलेवाडी व राजापूर येथे पिक परिस्थितीची करणार पाहणी

✒️ आ. शहाजीबापू पाटील यांचा वाढदिवस ‘आरोग्य सप्ताह’ म्हणून साजरा होणार

✒️ सोमेवाडीत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट खंडित

▪️पाटबंधारे विभाग व महावितरणच्या मनमानी कारभारावर ग्रामस्थांचा संताप

▪️खाजगी विहिरींचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

✒️ सांगोला तालुक्यात पदवीधरची १२ केंद्रे तर शिक्षकची ९ केंद्रे

✒️ सोलापूर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाकडे

✒️ सांगोला पंचायत समिती चौकात प्रवाशांचे हाल

▪️उन्हात ताटकळत उभे राहण्याची वेळ

▪️तातडीने पिक अप शेड उभारण्याची मागणी

✒️ ‘मी कटफळला नक्की येणार’ नानांचे शब्द अपुरेच राहिले

▪️नाम फाउंडेशनच्या जलसंधारण कामाचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवेशद्वार असलेल्या कटफळला नानांची भेट अखेर हुकली

✒️ चोपडी येथे दोन दिवसीय महिला शेतकरी प्रमाणपत्र कॅम्प संपन्न

✒️ सांगोल्यात पाणीटंचाईचे संकट गडद, २९९ हातपंप बंद

▪️८५८ हातपंप अखेरच्या घटका मोजत

▪️नागरिकांची पाण्यासाठी धावपळ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here