ठळक बातम्या – 19/10/2026

0

✒️ टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

▪️बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा

▪️मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

✒️ रविवार ठरला घातवार

▪️ट्रकने ४१ भाविकांना चिरडले; १५ जणांचा मृत्यू, २५ जखमी

▪️ग्वाल्हेरमधील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

▪️पंजाबमध्ये ८ मनरेगा मजूर ठार; भरधाव कारची धडक

▪️बीड – कारची ‘एसटी’ला धडक; ५ ठार

▪️पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

✒️ कोलकाताच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १९ वर

▪️७ जणांना अटक

▪️मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये, सरकारी नोकरी

✒️ त्यांची झोप उडाली आहे

▪️राहुल गांधी यांची मोदी, शहा, ज्ञानेश यांच्यावर टीका

✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

✒️ हुश्श ! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा

▪️कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा

✒️ ७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण

▪️सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

✒️ शाळांची दयनीय स्थिती; महागाईविरोधात फ्रान्समध्ये हिंसाचार

▪️१८०० जणांना अटक

▪️फ्रान्स, बांगलादेशप्रमाणेच भारतातही कट रचला – रिजिजू

✒️ युक्रेनचा रशियावर हजारो ड्रोन्सचा हल्ला

✒️ वांद्र्यात ‘तिरंगा मार्च’वर कारवाई

▪️अभिनेते अमीन हाजी यांच्यासह अनेक जण ताब्यात

✒️ महाराष्ट्र एफडीए करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास

▪️औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

✒️ दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी

▪️एकनाथ शिंदे यांची ग्वाही

▪️दसरा मेळाव्याच्या दिवशी दिवाळीचा शिधा पाठवणार

✒️ मराठी तरुणांनी ‘यूपीएससी’ कडे वळावे

▪️आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

✒️ टायगरवर हल्ला होताच एकनाथ घरी पोहोचले

▪️प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा संतापला, म्हणाला, यालाच म्हणतात मीनाक्षी राजा पर्व !

✒️ सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात

▪️जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला

✒️ एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतंः सचिन सानप

✒️ रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा!

▪️देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

✒️ महागाईचे संकट

▪️एफएमसीजी कंपन्यांच्या नफ्यावर उत्तरार्धात दबाव राहणार

✒️ टाटा ट्रस्ट्सने १,५५६ कोटी वितरित केले

▪️ना-नफा तत्त्वावरील ५० रुग्णालये उभारण्याची विश्वस्त समूहाची योजना

✒️ देशपांडेमुळे मुंबईचे पुन्हा वर्चस्व

▪️हिमाचल प्रदेशला १४० धावांत गुंडाळण्यात यश: दिवसअखेर २ बाद १०७

▪️रणजी करंडक

✒️ एकदिवसीय मालिकेसाठी दोन कर्णधार; बुमरा केवळ कसोटीत

▪️न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे संघ जाहीर

▪️आकाशचे पुनरागमन

✒️ हार्दिकचा पर्याय मिळणे कठीण

▪️चार गोलंदाज नियमित खेळवा – गावस्कर

✒️ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून संस्थाध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांच्या कार्याचे कौतुक

✒️ नाझरे येथे आज कोळेकर महास्वामींचे आशीर्वचन

✒️ चोपडीचे उपसरपंच पोपट यादव यांच्याकडून ७०० महिलांना साडीवाटप नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान

✒️ शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील सांगोल्यात

✒️ माणदेश महाविद्यालयातील भूगोल विभागाची क्षेत्रभेट व ग्राम सर्वेक्षण उत्साहात संपन्न

✒️ मेडशिंगीत ‘संघर्षयात्री सावित्रीबाई’ नाटकाने प्रेक्षक भारावले; अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू

✒️ मांजरी हायस्कूलच्या कबड्डी संघाचे जिल्ह्यात वर्चस्व!

▪️जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद; विभागीय स्पर्धेसाठी निवड

✒️ संस्कार आणि संस्कृती जतन करण्याचे काम वाचनालये करतात- प्रा. डॉ. किसन माने

▪️प्रा. माणिक पाटील यांना महात्मा फुले जीवनगौरव पुरस्कार प्रदान

✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आकाश दिवा कार्यशाळा उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here