✒️ जरांगेंचा धमाका
▪️५०० कोटींच्या दाव्याची ऑडिओ क्लिप जारी
▪️पोलिसांत तक्रार दाखल करा – बावनकुळे
▪️कट-कारस्थान रचल्याचा शिंदेसेनेचा आरोप
✒️ मुंबईकरांचा प्रवास झाला सुखकर
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
▪️सायन, विद्याविहार, जीएमएलआर पूल सेवेत; वाहतूककोंडी फुटली
▪️सायन पुलाच्या पुनर्बाधणीमुळे रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा
✒️ निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत
▪️राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका
✒️ सीजेपीचे आज देशव्यापी आंदोलन
▪️दीपके, राकेश टिकैतसह परकाला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

✒️ अनिल पंडित ‘वाँटेड’ घोषित
▪️टायगर गोळीबार प्रकरण; लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय
✒️ शिक्षक, ‘पदवीधर ‘साठी आज मतदान
▪️मतदानासाठी यंत्रणा सज्ज पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात
✒️ कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी
▪️पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
✒️ इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचे मोदींना स्वातंत्र्यदिनाचे निमंत्रण
✒️ कोकण विभागाला आज ‘यलो अलर्ट’
▪️उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता
✒️ सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या?
▪️कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची
▪️खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज

✒️ जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा, क्लिपमध्ये जी नावं येतात त्यांच्या भूमिका तपासा
▪️शिवसेना नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
✒️ तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंप, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाल्याची शक्यता
▪️भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 173 किलोमीटर
✒️ एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी
▪️ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
✒️ सातारा जिल्हा बँकेच्या नऊ जागा बिनविरोध
▪️दहा वर्षांच्या संचालकपदाचा दिग्गजांना फटका: निवडणुकीत मोठी माघार
✒️ शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही घसरण
▪️सेन्सेक्स ४६०.३० अंकांनी घसरला निफ्टी २२,६८.६५ खाली बंद
✒️ सॅमसन, नमनमुळे विजयारंभ
▪️भारताकडून विक्रमी धावसंख्येचा पाठलाग
▪️न्यूझीलंडवर ४ गडी राखून सरशी

✒️ पदकांचा रौप्यमहोत्सव
▪️भारताची दिवसभरात ७ सुवर्णांसह तब्बल २५ पदकांना गवसणी
✒️ भारत-झिम्बाब्वे महिलांचा आज पहिला एकदिवसीय सामना
✒️ रावळपिंडीच्या मैदानात इंग्रजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं !
▪️वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला
▪️कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
✒️ सांगोल्यातून पदवीधर चे ५ हजार ०८ तर शिक्षक चे २ हजार ०७७ मतदार बजाविणार मतदानाचा हक्क
✒️ अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देण्याचे काम गुरुच करतात: कोळेकर महास्वामीजी
▪️वीरभद्र मंदिर, नाझरे येथे महास्वामीजींचे आशीर्वचन

✒️ सांगोला महाविद्यालयात किरण अकॅडमी, पुणे यांचा कॅम्पस ड्राइव्ह संपन्न
▪️११६ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी
✒️ महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मूलन समितीची स्थापना
▪️दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी
✒️ सांगोल्यात २५ ऑक्टोबरला मोफत मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन
▪️लायन्स क्लब ऑफ पंढरपूर ड्रीमचा उपक्रम
✒️ सांगोल्यात गुटखा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना अटक; १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
▪️१३ हजार ४४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखू
▪️एक लाखांची दुचाकीही जप्त
✒️ चारचाकीतून प्रवास महागात; महिलेचे ७५ हजारांचे सोन्याचे गंठण लंपास
▪️महूद ते गार्डी फाटा दरम्यान घडली घटना
✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलचे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश
▪️तीन संघांनी पटकावले द्वितीय क्रमांक
✒️ सांगोला तालुक्यात १ लाख ४० हजार ५०० खातेदारांचे पंचनामे पूर्ण
▪️शासनाच्या दुष्काळी अनुदानाकडे शेतकऱ्यांचे लक्ष
✒️ डिकसळमध्ये वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
▪️वनव्यवस्थापन समितीची वनक्षेत्रात पाहणी
▪️सौरऊर्जा प्लेट खराब असल्याने पाणीपुरवठा कमी
▪️वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



