ठळक बातम्या – 24/10/2026

0

✒️ भारत-चीन सैन्यात चकमकी

▪️अरुणाचलबाबत इंडो-तिबेट सीमा दलाच्या महासंचालकांचा गौप्यस्फोट

✒️ चीनने गस्त पद्धत बदलल्यास स्थिती बिघडते

▪️भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

✒️ चीनला क्लीनचिट देणे त्वरित थांबवा !

▪️काँग्रेसचा घणाघात

✒️ ‘एफएसएसएआय’च्या नियमांना महाराष्ट्राचे उच्च न्यायालयात आव्हान

▪️राज्याच्या अधिकारांवर केंद्राने अतिक्रमण केल्याचा आरोप

✒️ क्लिपप्रकरणी फॉरेन्सिक तपास

▪️महायुतीत बेबनाव वाढत चालला

✒️ मुंबई धमक्यांनी हादरली !

▪️महापौर कार्यालय, अमिताभ यांचे निवासस्थान, शैक्षणिक संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

✒️ दिल्लीत ‘एसआयआर’विरोधात सर्वपक्षीय आंदोलन

▪️ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

✒️ रेकॉर्डिंगमधून खूप शहाणा झालो!

▪️आता आंदोलन चार दिवस उशिरा, पण कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करणार

▪️जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

✒️ निवडणूक आयुक्तांच्या पत्रांवरून वाद

▪️कॅबिनेट सचिवालय आणि सीईसींच्या भूमिकेवर आरटीआयद्वारे मोठा खुलासा

✒️ बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू

▪️टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ

✒️ एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे

▪️ प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा

✒️ जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर छगन भुजबळ म्हणाले; कोणीही कोणाला 500 कोटी दिले नाही अन् घेतलेही नाही, सगळ्या पारावरच्या गप्पा

✒️ विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारांचं भवतिव्य पेटीत बंद

▪️ पुणे, अमरावतीमध्ये दोन शिक्षक अन् पुणे, नागपूर, मराठवाडा या तीन पदवीधर मतदारसंघात उत्साहात मतदान

▪️ 27 ऑक्टोबर रोजी निकाल

✒️ पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा वापर, शर्टच्या खिशाला पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे

▪️ सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

▪️फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, माझ्याकडे माहिती पाठवा, योग्य ती कारवाई करेन

✒️ ‘एमपीएससी’कडून भरती प्रक्रिया रद्द

▪️भाषा उपसंचालक पदाची जाहिरात मागे

✒️ पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी संरक्षण कायद्याची गरज – आठवले

✒️ रामदास कदमांनी प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, म्हणाले, 500 कोटींची ऑडिओ क्लिप AI ची नसून भाजपाचीच

▪️औषधाची बाटली दाखवत जरांगे पाटलांवरही टीका

✒️ तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई?

▪️ चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार

✒️ सुशीलकुमार शिंदेंनी भाजपची ऑफर नाकारली; म्हणाले, भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे मी बघितलयं

✒️ शेअर बाजारात विक्रीचा मारा

▪️तेलाच्या वाढत्या किमतीच्या चिंतेने चौथ्या दिवशीही घसरण

✒️ एक कोटी अर्जाचा टप्पा अखेर पार

▪️जिओ ठरला जगातील पहिला आयपीओ

✒️ किशन जायबंदी, वैभवला संधी?

▪️भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा सामना

▪️गोलंदाजांची पुन्हा कसोटी

✒️ प्रतिकाचा शतकी तडाखा

▪️भारतीय महिलांचे झिम्बाब्वेवर ९ गडी राखून सहज वर्चस्व

✒️ पुन्हा रौप्यमहोत्सव अन् पदकांची शतकपूर्ती

✒️ माणगंगा परिवारातर्फे २८ ऑक्टोंबर रोजी सांगोला येथे डाळिंबाच्या जागतिक बाजारपेठेवर विशेष चर्चासत्र

▪️निर्याततज्ज्ञ शरद नानापुरे करणार मार्गदर्शन

✒️ रविवारी सांगोला येथे दुष्काळ आणि शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर चर्चासत्र

✒️ दिल्ली येथील राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी उपक्रमशील शिक्षिका सौ. स्मिता गायकवाड यांची निवड

✒️ सांगोल्यात शिक्षक मतदारसंघात ८८.९३ टक्के, तर पदवीधर मध्ये ७२.८२ टक्के मतदान

▪️शिक्षक मतदारसंघात २,०७७ पैकी १,८४७, तर पदवीधर मतदारसंघात ५,००८ पैकी ३,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

✒️ सोलापूर जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

▪️१ ते १९ वयोगटातील ९,८३,७०६ मुलांना मिळणार जंतनाशक गोळ्या

✒️ दुचाकी खरेदीवेळी हेल्मेट मिळणे आवश्यक; नियमांचे पालन करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

▪️नागरिकांनी हक्कांविषयी जागरूक राहावे

▪️विक्रेत्यांनी प्रमाणित हेल्मेट उपलब्ध करून द्यावे

✒️ विद्यापीठस्तरीय ज्युडो स्पर्धेत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे घवघवीत यश

▪️साईशा लवटे, दिक्षा मोरे, वैष्णवी सरगर यांना रौप्यपदक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here