✒️ शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही निकष
▪️३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची अट ठरणार आहे जाचक
▪️दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पाच हजार
✒️ राज्यात २३ जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित
▪️३५ हजार मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प
▪️सत्ताधारी नेत्यांचा विरोध
✒️ आदिवासींचा एल्गार
▪️श्रमजिवी संघटनेचा भिवंडी-मंत्रालय संघर्ष मोर्चा
▪️वनहक्कांचे दावे निकाली काढण्याची मागणी
▪️विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मोफत हवे
▪️प्रत्येक तालुक्यात विद्या संकुल उभारावे
✒️ मुजोर फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करा – देवेंद्र फडणवीस
✒️ महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार
▪️नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश

✒️ बिहार एसआयआरमधील ‘फॉर्म ६ ‘मधील बदल
▪️नवीन याचिकेवर सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
✒️ सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी ८ डिसेंबरला
▪️शिवसेना ठाकरे गटाच्या ६ खासदारांचे एकत्रीकरण
✒️ जलसंपदा विभागात ३९,७२२ पदभरती
▪️आकृतीबंध मंजूर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
▪️वाढीव ११० सिंचन शाखा, भूसंपादन, कृषी, सिंचन सहाय्यकाचे नवे पद
✒️ अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा
▪️निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
✒️ दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती
▪️राज्य सरकारकडून कर्जमाफी शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर
▪️फार्मर आयडी असणे बंधनकारक

✒️ मुंबई, कोकणातील शिक्षकांना मोठा दिलासा
▪️सोमवार ते शुक्रवार केवळ अध्यापनाचे कामः माहिती संकलनासाठी शनिवार निश्चित
✒️ भीमाशंकर जंगलात 34 हजार नव्हे, 90 हजार झाडांची कत्तल होणार
▪️महाराष्ट्रात 23 ठिकाणी वृक्षतोड
▪️RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या दाव्याने खळबळ, यादीच दिली
✒️ गोकुळच्या अध्यक्ष निवडीत द्विस्ट, महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटणार
▪️महायुतीकडून उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी
▪️ 29 तारखेला ठरणार चेअरमन
✒️ १२ खेळाडूंना मिळणार २४ लाख रुपये
▪️आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य
✒️ पूर्णेकर हत्याकांडावरून तणाव
▪️एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा प्रयत्न
▪️राम पूर्णेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

✒️ चीनसाठी भारत महत्त्वाचा
▪️शेजारील राष्ट्रासह आशियाई राष्ट्रांचा प्रमुख निर्यातदार देश – पियुष गोयल
✒️ अभिषेक शर्माचं तुफानी शतक
▪️टीम इंडियाचा एकहाती विजय, 199 धावांचं लक्ष्य 13 षटकातच गाठलं
▪️न्यूझीलंडविरुद्धची टी 20 मालिका 3-0 ने विजयी आघाडी
✒️ सांगोल्यात पिस्तुलातून गोळ्या झाडून एकाचा खून
▪️ दोघे पोलिसांच्या ताब्यात !
▪️तिप्पेहळ्ळी कॅनलजवळ थरारक घटना
▪️वाहन चालवत असताना डोक्याच्या उजव्या बाजूला गोळ्या झाडून हत्या

✒️ सांगोल्यातील ज्येष्ठ पत्रकार रविराज शेटे यांना ‘छावा पुरस्कार’ जाहीर
▪️पत्रकारितेतील ३५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा सन्मान
▪️पंढरपूर येथे १ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण
✒️ पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत जवळे विद्यालयाच्या मुलींची बाजी
▪️राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
✒️ सह्याद्री फार्मसी मध्ये ऐतिहासिक असा दीक्षांत समारंभ व माजी विद्यार्थी मेळावा जल्लोषात संपन्न
✒️ जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूलचे घवघवीत यश
✒️ धोबी (परिट) समाजाच्या उपोषणाला आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा जाहीर पाठिंबा
✒️ महुद येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



