✒️ मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खोळंबा!
▪️कित्येक तास ट्रेन एकाच जागी
▪️सिग्नल यंत्रणेत बिघाड, प्रवाशांची पायपीट
▪️भांडूपमध्ये प्लॅटफॉर्म बदलताना एकाचा मृत्यू
✒️ आपल्या जंगलाला हात लावू द्यायचा नाही,मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये
▪️कर्जत भीमाशंकर मधील वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरे आक्रमक
✒️ सह्याद्रीचे वाळवंट करू नका
▪️अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमधील साय डोंगर वृक्षतोडीप्रकरणी आक्रमक
✒️ कर्जतमध्ये अत्यंत विदारक दृश्य, 150 वर्षे जुनी झाडं तोडली,
▪️अरे मुख्यमंत्री म्हणजे देव झाले का, ते म्हणतात ते सगळेच बरोबर कसे?
▪️मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेंचा सवाल
✒️ लष्करासाठी २.१२ लाख कोटींची शस्त्र खरेदी
▪️केंद्र सरकारची मंजुरी; लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार

✒️ ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील एक बडा नेता असावा
▪️फडणवीस साहेब, शिंदे साहेबांनी शोध घ्यावा
▪️ऑडिओ क्लिप खरीच असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा
✒️ ‘अर्णव ‘मुळे पावसासाठी अनुकूल वातावरण
▪️कोकण किनारपट्टीवर हलक्या सरींचा अंदाज
✒️ महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय याची वाट पाहतोय
▪️राज ठाकरे यांचं वक्तव्य
✒️ एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय
▪️सतेज पाटलांचा हल्लाबोल
✒️ ‘एसआयआर’ निर्णय एकमतानेच; प्रतिज्ञापत्र सादर
✒️ राहुल गांधींची मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता
▪️अमित शाहांविरोधातील वक्तव्यामुळं दाखल झालेला गुन्हा
✒️ विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच घ्या,300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवा
▪️अर्थ एनजीओची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

✒️ भीमाशंकर वृक्षतोडीविरोधात हरित लवादाकडे धाव
▪️जंगल वाचवण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीचा पुढाकार
✒️ राम पूर्णेकर याच्याकडून प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील नवे पुरावे सादर
▪️नगरसेविका मीनाक्षी शिंदेंचा पती राजेंद्र शिंदेंचा मारेकऱ्यांसोबतचा व्हिडीओ दाखवला
✒️ आमदार, मंत्र्यांनी शेतात मुक्काम करावा
▪️शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आव्हान
✒️ इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून
▪️वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
✒️ पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व सीईटी वर्षातून दोनदा
✒️ मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी

✒️ शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
▪️नव्या आठवड्यात दमदार सुरुवात
✒️ गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यर यांचं टेन्शन वाढवणारी बातमी!
▪️तिसऱ्या टी-20 मधूनही ईशान किशन दुखापतीमुळं संघातून बाहेर
▪️कुमार कुशाग्रला संधी मिळण्याची शक्यता
✒️ मालिका विजयाची आज संधी
▪️भारताचा वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना ; वैभवकडे पुन्हा नजरा
✒️ पडिक्कलचे द्विशतक हुकले
▪️पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका; सुदर्शनचे अर्धशतक
✒️ भारतीय संघापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान
▪️आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा आजपासून
▪️१७ वर्षांनी पंजाब यजमानपदासाठी सज्ज

✒️ सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने ३१ ऑक्टोंबर रोजी गुणवंत शिक्षक आणि आदर्श शाळांना गौरवण्यात येणार
▪️ ख्यातनाम वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांची उपस्थिती
✒️ सांगोला तालुक्यातील २८ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
✒️ सांगोल्यात जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ
✒️ चारा-पाण्याअभावी सांगोल्याच्या बाजारात लाखमोलाचे पशुधन कवडीमोलाने विकण्याची वेळ
▪️दुष्काळाचा पशुपालकांना मोठा फटका
▪️जनावरांच्या किमतीत घसरण, विक्रीतही २० ते २५ टक्क्यांनी घट
✒️ जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सात विद्यार्थ्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
✒️ सांगोला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा बोनस मिळणे कठीण!
▪️स्वनिधीअभावी सप्टेंबर-ऑक्टोबरचे वेतन थकीत; थकीत वेतन देण्यास प्राधान्य-मुख्याधिकारी
✒️ सांगोल्यातील दाम्पत्याला दोन लाखांचा गंडा
▪️दोन तोळ्यांची बनावट सोन्याची माळ माथी मारली !
▪️आयुर्वेदिक औषधांची चौकशी करण्याच्या बहाण्याने साधला संपर्क; विश्वास संपादन करून अनोळखी भामट्याची फसवणूक

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



