✒️ महायुतीला ‘दे धक्का’
▪️महाविकास आघाडीचे पाचपैकी तीन जागांवर वर्चस्व
▪️फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर भाजपचा उमेदवार पराभूत
▪️शिवसेना शिंदे गटाचे किरण सरनाईक विजयी
▪️राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन उमेदवार विजयी
✒️ मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट
▪️धारावी, बुलेट ट्रेन, मेट्रो, शिवाजी पार्क ही प्रदूषणप्रवण ठिकाणे
✒️ लॉरेन्स बिश्नोईचा काहीही संबंध नाही !
▪️वकिलाचा न्यायालयात दावा
✒️ बॅलेट पेपरवरून मोदींचा काँग्रेसला टोला
✒️ स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन धडकल्या; ६४ ठार
✒️ अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार
▪️विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी
▪️57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
▪️50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द

✒️ महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको !
▪️हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
✒️ वाढवण बंदराच्या नावाखाली मच्छीमारांचे विस्थापन केले जातेय !
▪️पुनर्वसन बैठकीवर कृती समितीचा बहिष्कार
✒️ मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा
▪️आमदार प्रताप सरनाईक यांचे मत
✒️ आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल’
▪️ प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
✒️ तुम्हारे जित से ज्यादा हमारे हार की चर्चा है!
▪️पक्षाने तिकीट दिलं असतं तर रात्री DJ वाजवत घरी आलो असतो – कराळे मास्तर
✒️ अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते
▪️राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

✒️ प्रदीप पूर्णेकर हत्या; महिन्यानंतरही कारण अस्पष्ट
✒️ शिक्षक-पदवीधर निवडणुकीत दोन अपक्षांची कमाल !
▪️कराळे, साबळेंनी फोडला घाम
✒️ अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला?
▪️मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा इशारा
✒️ पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का
▪️शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
✒️ सरसकट कर्जमाफी जाहीर करा
▪️सुप्रिया सुळे यांची मागणी
▪️उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका
✒️ गांधी हत्येनंतर संघावर बंदी
▪️सावरकरांच्या नातलगांची न्यायालयात साक्ष
▪️सावरकरांच्या हिंदुत्वविषयक विचारांवरही प्रश्न

✒️ मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
✒️ अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार
▪️जय पवार यांची भूमिका; सीआयडी तपासाला गती देण्याची मागणी
✒️ गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार?
▪️केंद्रातल्या दोघांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शून्य किंमत
▪️कर्जतच्या प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
✒️ भारताकडून झिम्बाब्वेची सफाई
▪️तिसऱ्या सामन्यातील विजयासह महिलांचे मालिकेत ३-० असे निर्भेळ यश
✒️ मोलिन्यू एकमेव कोट्याधीश; भारतीयांमध्ये किरण महागडी
▪️डब्ल्यूपीएलच्या पाचव्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव संपन्न

✒️ उमा काशवीने 15 व्या वर्षी इतिहास रचला, ठरली WPLमधील सर्वात तरुण खेळाडू
✒️ सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत सांगोला तालुक्यात शालेय जनजागृती अभियानास प्रारंभ
✒️ सह्याद्री फार्मसी म्हणजे राज्यातील फार्मसीचे नामांकित ज्ञानदानाचे मंदिर – अनिलभाऊ इंगवले
▪️सह्याद्री मध्ये लाइव्ह म्युझिकल बॅण्ड शो व फ्रेशर्स पार्टनि नवगतांचे उत्साहात स्वागत
✒️ फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये रंगणार ‘कुरुक्षेत्र २.०’चा थरार
▪️हॅकॅथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची कसोटी
▪️विजेत्यांना ५० हजारांची बक्षिसे
✒️ सांगोला महाविद्यालयात जेटकिंग लर्निंगचा इंटर्नशिप ड्राइव्ह उत्साहात संपन्न
▪️६ विद्यार्थ्यांची निवड
✒️ सोलापूर विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे घवघवीत यश
▪️मुरलीधर पाटील सुवर्ण पदक, यशोदीप देवकते रौप्य पदक, किरण देवकते व चैतन्य देवकते यांना कास्यपदक
✒️ ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
▪️महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे नवीन दिशानिर्देश
▪️कामांची निवड, मोजमाप, देयके व प्रशासकीय प्रक्रियेत स्पष्टता
✒️ स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे एखतपूरच्या चार विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



