✒️ महायुतीत ‘ब्लेम गेम’
▪️शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नाही – भाजप
▪️भाजपने आधी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे – शिंदेसेना
✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
▪️राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
✒️ आधी बंद दाराआड गुप्त चर्चा, अन् नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर
✒️ 2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
✒️ 2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं…
▪️राज ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच आशिष शेलार यांना मिश्किल टोला

✒️ मला राजकारणच समजतं! त्यामुळं ठाकरे बंधूंनी मला राजकारणात चांगले काम करु दिले पाहिजे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
✒️ ‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला ‘सीजेपी ‘चा पाठिंबा
▪️मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आवाहन
✒️ दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, सीबीआयकडे मागणी करणार, अमित शाहांना भेटणारः नरेश म्हस्के
✒️ सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच
▪️हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
✒️ मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
✒️ गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची निवड नाहीच
▪️महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
✒️ शिवसेनेनं केसानं गळा कापला
▪️भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार
▪️नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं
▪️ पुरावे दाखवत म्हणाले, ‘धंगेकरांवर कारवाईची मागणी

✒️ फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
▪️विराट कोहलीसारख्या सेलिब्रिटींची मदत घेण्याचा सल्ला
✒️ युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं
▪️एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
✒️ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
▪️वनसंपदेसाठी न्यायालयात दाद मागू
✒️ दिवाळीपूर्वीच मुंबईला हॅटट्रिक बोनस
▪️हरयाणाचा १० गडी राखून धुव्वा
▪️सलग तिसऱ्या विजयाला गवसणी; तनुषचे आठ बळी
✒️ ऑकलंडमध्येही धावांचा पाऊस पक्का
▪️भारताचा आज न्यूझीलंडविरुद्ध चौथा टी-२० सामना
▪️गोलंदाजांचा पुन्हा कस

✒️ मुंबई इंडियन्सचा मलिंगा, म्हांब्रे, हॉपकिन्सन यांना अलविदा
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मंत्रिमहोदयांचा प्रतिसाद
▪️१० नोव्हेंबरला शेतीसाठी पाणी सोडण्याचे निर्देश
▪️नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजन बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
▪️सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याची मागणी
✒️ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी भाजपकडून पोपट गडदे यांचे दोन अर्ज दाखल
▪️महिला प्रतिनिधी गटातून मंदाकिनी गडदे यांचाही उमेदवारी अर्ज
✒️ राजापूर येथे भरधाव टेम्पोची दुचाकीला मागून धडक; १ जणाचा मृत्यू
▪️टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

✒️ सह्याद्री फार्मसीच्या विद्यार्थिनीचे बुक चापटर प्रकाशित
▪️सह्याद्रीच्या अक्षरा माने हिने राज्यस्तरीय ई – पोस्टर स्पर्धेत पटकावला दुसरा क्रमांक
✒️ श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन कमलापूर मध्ये प्रथम वर्ष नूतन विद्यार्थी स्वागत समारंभ संपन्न
✒️ सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत एखतपुर येथे शालेय जागृती कार्यक्रम संपन्न
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोलातर्फे बेले मळा येथे कंपोस्ट खत निर्मिती व पाणी नियोजनाबाबत महिलांना मार्गदर्शन
✒️ सांगोल्यातील फळपीक उत्पादकांना विमा योजनेची संधी; केळी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर अंतिम मुदत
▪️आंबा व डाळिंब पिकांसाठीही विमा संरक्षण
▪️ शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन
✒️ सांगोल्यात महात्मा फुले यांचा विचार अन् डॉ. अमोल कोल्हे यांच्या संवाद बैठकीचे आयोजन
▪️रविवार १ नोव्हेंबर मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



