ठळक बातम्या – 01/11/2026

0

✒️ सिंहस्थ कुंभपर्वाला शानदार प्रारंभ

▪️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

▪️२१ महिने चालणार सिंहस्थ कुंभमेळा

✒️ महाकुंभ प्राचीन परंपरेला आधुनिकतेशी जोडेल – मुर्मू

▪️मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

✒️ इंडिया आघाडीचा ‘जन-महाभियोग’

▪️खर्गे यांचे ६ आरोप: 3 मागण्या

✒️ ‘इंडिया’ आघाडीची आज महारॅली

✒️ दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

▪️सांताक्रूझमध्ये १०.२ मिमी पावसाची नोंद

✒️ ‘इस्रो’ने लाँच केले जीएसएलव्ही-एफ१८

▪️उपग्रह ‘एनव्हीएस-०३’ अवकाशात स्थापित

✒️ विदेशापेक्षा देशी विमान प्रवास महागला

▪️मुंबई-दिल्ली विमान भाडे २६,५६०, मुंबई-लंडन २५,५०० रुपये

✒️ सीएनजी एक रुपयाने पुन्हा महागला

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली महाराष्ट्र पर्यटन दालनाला भेट

▪️पैठणीच्या विणकाम परंपरेची घेतली माहिती

✒️ ‘देवाभाऊंवरच विश्वास, तेच न्याय मिळवून देतील’

▪️राम पूर्णकर यांच्या मुलाची मुख्यमंत्र्यांना साद

✒️ कृष्णा-कोयनेची पाणीपातळी घटली

✒️ आ. हर्षदा देशमुख-जाधव पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला

✒️ निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात १२६ जोडपी विवाहबंधनात

▪️महाराष्ट्रासह देश-विदेशातील जोडप्यांचा सहभाग

✒️ अजित पवार यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ द्या!

▪️रा.काँ. चे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद हिंदुराव यांची मागणी

✒️ सॅमसनला विश्रांती, सूर्यवंशीला संधी?

▪️न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता

✒️ रेल्वेविरुद्धच्या लढतीसाठी शार्दूल ठाकूर अनुपलब्ध

✒️ वैभव सूर्यवंशीला नैसर्गिक खेळ करू द्या !

▪️सनथ जयसूर्याच्या हस्ते दोन जर्सीचे अनावरण

✒️ अभिनेते व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज सांगोल्यात

✒️ आलदर हॉस्पिटलच्या मोफत बालआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

▪️२५० रुग्णांची तपासणी

✒️ रब्बी हंगामातील ज्वारी बियाणे मिनिकिटसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

▪️राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत लाभ घेण्याचे आवाहन

 

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलची उल्लेखनीय कामगिरी

▪️११७ विद्याथ्र्याची निवड

✒️ ५ नोंव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचा-यांच्या संपामुळे न्यायालयांचे कामकाज होणार विस्कळीत

✒️ दुष्काळाच्या झळा दिवाळीच्या खरेदीवर; सांगोल्याच्या बाजारपेठेत शुकशुकाट !

▪️यंदा दिवाळीची खरेदी निम्म्यावर

▪️शेतकरी आर्थिक संकटात, व्यापारी चिंतेत

✒️ इनरव्हील क्लब सांगोलातर्फे ‘मेनोपॉज’ विषयावर व्याख्यान संपन्न

✒️ जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत फॅबटेक पब्लिक स्कूल मधील प्रणिता जाधव प्रथम, तर एकता काळेल द्वितीय

✒️ चक्क शेळ्या मेंढ्या जनावरांसह प्रफुल्ल कदम तहसील कार्यालयात

▪️मागण्या मान्य नाही झाल्यास सोमवार पासून तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्याचा इशारा

▪️प्रफुल्ल कदम यांच्या महाराष्ट्र दुष्काळ मुक्ती उपोषणाला आता गंभीर वळण

✒️ घेरडीच्या आठवडा बाजारात वाहतूक कोंडीचा विळखा; मुख्य चौकात वाहनांच्या रांगा !

▪️बाजारदिवशी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास करे व ग्रामस्थांची मागणी

✒️ वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शहरप्रमुख सोमेश घे यावलकर यांचा सामाजिक उपक्रमांचा स्तुत्य उपक्रम !

▪️महाआरोग्य शिबिरासह विविध योजनांचा लाभ

▪️गोशाळेत चारावाटप, वृद्धाश्रमात अन्नदान अन् नवजात कन्यांच्या नावे पाच हजारांची ठेव

✒️ मुलाच्या अमेरिकेतील यशानिमित्त राजेश भगवान खडतरे यांच्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला १० हजारांची देणगी !

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here