✒️ भाजप-शिंदेसेनेतील वाद चिघळला
▪️बन यांच्याशी मैत्री नाही – निलेश राणे
▪️शिंदेंबद्दल चुकीचे बोललो नाही – नवनाथ बन
▪️ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात – धंगेकर
✒️ आयडीबीआय विक्रीवरून गदारोळ
▪️राहुल यांचा हल्लाबोल
✒️ ‘समृद्धी’ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
▪️वाशिममध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन
▪️पोलिसांनी ठाकरे सेनेच्या नेत्यांना रोखले
✒️ ६ राज्यांत एसआयआरच्या मुदतीत वाढ
✒️ लता मंगेशकर संगीत विद्यालयावर भाजपचा वरवंटा
▪️जागेचा वापर महापौर निवासासाठी करण्याचा निर्णय
✒️ एफडीए’तील चार अधिकारी निलंबित
▪️कारवाई करताना अनियमितता
▪️२१ जणांविरुद्ध विभागीय चौकशी

✒️ भूतानमध्ये हिमनदी सरोवर फुटले
✒️ हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू
✒️ ‘वाढवण’ विरोधात जनआक्रोश
▪️बंदर रद्द होईपर्यंत माघार नाही: आ. निकोले यांचा इशारा
✒️ परराज्यात चारा पाठवण्यास बंदी
▪️टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा
✒️ एआय डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करा !
▪️मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला निर्देश
✒️ किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रक्षक
▪️प्रतापगड, राजगड, साल्हेर, खांदेरीसाठी २.९३ कोटींची मान्यता
✒️ वन्यजीवांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले
▪️तानसा अभयारण्यातील शेतकऱ्यांची वनविभागाकडे पायपीट

✒️ देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर
▪️सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार
▪️25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027
✒️ ठाकरेंसोबत बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही- देवेंद्र फडणवीस
✒️ पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली
▪️पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
✒️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द
▪️राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
✒️ सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले
▪️बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध
✒️ शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका
▪️विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

✒️ मुंबई इंडियन्सची मेगा भरती
▪️उत्थप्पा, मॅक्लेनघन, दिलीप, कुलकर्णी यांचा प्रशिक्षकांच्या चमूत समावेश
✒️ अभिषेकची चमक; भारताची विजयी हॅटट्रिक
▪️चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा
✒️ फिलिप्सचे वादळी शतक; भारताचा पहिला पराभव
✒️ सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने आज शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन
▪️शरणभैय्या पाटील यांचेसह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
▪️ख्यातनाम वक्ते प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाची मेजवानी
✒️ दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय;
▪️शेतकरी, मजूर व गरजू रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार
✒️ शासनाचे वर्षानुवर्ष शेतकऱ्याला हमीभावाविषयी गंडवा गंडवी धोरण
▪️दुष्काळामुळे खोडवा केळीला किरकोळ दरामुळे अंदाजे वीस पंचवीस लाखाचे नुकसान

✒️ सोनंद चौकात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त
▪️स्थानिक गुन्हे शाखा व सांगोला पोलिसांची संयुक्त कारवाई
▪️माण नदीतून वाळू उपसा करून वाहतूक केल्याचा आरोप
✒️ मोबाईल नंबर देण्यावरुन सुरु झालेला वाद हाणामारीपर्यंत
▪️महूदमध्ये दोन्ही बाजूंकडून मारहाण
▪️सफरचंद कापण्याच्या छोट्या कटरने तरुणाच्या हातावर वार
▪️सात जणांविरुद्ध तक्रार, वाद मिटवताना पुन्हा मारहाण
✒️ सांगोला चिपळूण कोकणकन्या एक्सप्रेस १ नोव्हेंबर पासून सुरु
▪️शहीद अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
✒️ सांगोल्यात दुष्काळाचे सावट
▪️हेक्टरी ५० हजारांची मदत, चारा छावण्या व कर्जवसुली स्थगितीची देण्याची मनसेची मागणी !

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



