ठळक बातम्या – 04/11/2026

0

✒️ अहिल्यानगरमध्ये विखे-थोरातांची सरशी

▪️सांगलीत काँग्रेसची आघाडी साताऱ्यात सत्तेसाठी चुरस

✒️ ५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर

▪️पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन

▪️पुणे, पिंपरी-चिंचवड मोबिलिटी केंद्र – मुख्यमंत्री

✒️ भारत धर्मनिरपेक्षच !

▪️’दिया’ची चित्रफीत पुनः प्रसारित करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

▪️राजकारण्यांच्या वक्तव्याने आम्ही व्यथित झालो – न्यायालय

▪️भाजप नेत्यांनी देशाची माफी मागावी – काँग्रेस

▪️हा तर छोटा मुद्दा – मुख्यमंत्री

▪️महापालिकेत विदुषकी चाळे – आदित्य ठाकरे

✒️ आंदोलन स्थळी अमर्याद काळ ठिय्या नको

▪️इतरांनाही निदर्शनांचा घटनात्मक अधिकारः सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

✒️ शासनाचे संचालक नकोत

▪️गोकुळ : संख्याबळ फिरवण्याच्या खेळीला विरोध

✒️ राहुल यांचे मोदींना चर्चेचे पुन्हा आव्हान

✒️ मंत्रालयातील बैठकीवर मच्छिमार कृती समितीचा बहिष्कार

▪️वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध तीव्र

✒️ राज्याच्या आरोग्य सेवेला मिळणार बळकटी

▪️१४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश

▪️६७४ विशेषज्ञांसह ७६६ एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश

✒️ अनिल अंबानी समूहाप्रकरणी ईडीची मोठी कारवाई

▪️आतापर्यंत २३ हजार कोटींची मालमत्ता जप्त

✒️ राम पूर्णेकरांना संरक्षण द्या !

▪️मीनाक्षी शिंदेंचे पोलीस आयुक्तांना पत्र

▪️प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण

✒️ टोरंट प्रकल्पावरून महायुतीत दिवाळीचे फटाके

▪️अनिकेत तटकरेंनी राजीनामा द्यावा; थोरवेंचे आव्हान

✒️ महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी

▪️कर्नाटकची ‘सुलतान’ नौका जप्त

▪️तांडेलसह सात खलाशी ताब्यात

✒️ राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर

▪️देवगिरीवर आमदारांची बैठक

✒️ सोने आकर्षण यंदा कमी

▪️भारताची मौल्यवान धातू मागणी जुलै-सप्टेंबरमध्ये २९ टक्क्यांनी घसरली

▪️जागतिक स्तरावर तिसऱ्या तिमाहीत सोने बाजारपेठ १,३६० टनांवर

✒️ टाटा प्रोजेक्ट्सचा महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी करार

✒️ रब्बीची पेरणी घटली; गव्हाची पेरणीही जेमतेमच

✒️ आता मिशन एकदिवसीय मालिका !

▪️भारताचा आज ऑकलंड येथे न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना

▪️रोहित-विराटकडे नजरा

✒️ मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

✒️ विद्यार्थ्यांनी आपल्या हक्क व अधिकारासाठी जागृत रहावे – न्या.पी.आर. कुलकर्णी

✒️ गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात अभिनव शाळा तपासणी पॅटर्न राबविणार- सभापती चेतनसिंह केदार-सावंत

▪️शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना

✒️ अशोक कामटे संघटनेच्यावतीने भव्य किल्ले स्पर्धांचे आयोजन

✒️ वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून

▪️नाझरा विद्यामंदिरला वृक्ष व पंख्याची भेट

✒️ सांगोला पोस्ट ऑफिसमधून परदेशात दिवाळी फराळ पाठविण्यास ग्राहकांचा वाढता प्रतिसाद !

✒️ सांगोला विद्यामंदिरच्या अश्विनी घाडगेचे विभागीय मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश

▪️राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

✒️ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून नागरीकांना दिवाळी किटचे वाटप

✒️ गरजू विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर फुलला दिवाळीचा आनंद; नाझरा विद्यामंदिरमध्ये ५० मुलींना ड्रेस वाटप

✒️ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात तक्रार करावी-जिल्हाधिकारी

▪️जिल्ह्यात कोठेही सक्तीने कर्जवसुली होत असल्यास तात्काळ तालुका सहाय्यक निबंधकांशी संपर्क साधावा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here