✒️ शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू
▪️एकनाथ शिंदेंसह अनेक नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
▪️मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
✒️ टोरंट हटाव, सह्याद्री बचाव
▪️कर्जतमध्ये आदिवासी समाजाचा एल्गार
✒️ अजित पवार गटात दिवाळीनंतर धमाका ?
▪️ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात, सुनेत्रा, पार्थ पवार यांना बाजूला करण्याच्या हालचाली
▪️शरद पवार गटही भाजपसोबत जाण्याची शक्यता
✒️ ‘कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट…’,
▪️बहुमताला डावलून सरकारने गोकुळ ‘हिसकावल्या’नंतर सतेज पाटील भडकले
✒️ पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले
▪️सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे

✒️ वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी
▪️महाराष्ट्रासह ७ राज्याबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय
✒️ मतचोरीच नव्हे; तर हक्कचोरी
▪️आधार कार्ड नव्हे, मतदार ओळखपत्र महत्वाचे?
▪️मोदी सरकारची घोषणा म्हणजे मोठे कटकारस्थान – राहुल गांधी
✒️ उद्योगपती बियाणीविरुद्ध गुन्हा दाखल
▪️सीबीआयचे ९०४.३२ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी छापे
✒️ ओबीसी क्रिमिलेअरसाठी पगार, कृषी उत्पन्न आधार नाही
▪️सुप्रीम कोर्टाचा केंद्राला धक्का
✒️ ‘सिंहगड’च्या १० शाळांची मान्यता रद्द
▪️शिक्षण विभागाकडून कठोर कारवाई
▪️वेतन प्रलंबित ठेवणे पडले महागात

✒️ सीबीएसईच्या परीक्षा १६ फेब्रुवारीपासून
✒️ सोन्याचे भवितव्य उज्ज्वल; दर वाढण्याची शक्यता
▪️जागतिक अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातू प्रति १० ग्रॅम रु. १.६८ लाखांवर पोहोचणार
✒️ चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार
▪️अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
✒️ महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ!
▪️कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
✒️ शेअर खरेदीचे फटाके !
▪️भांडवली बाजारात निर्देशांक तेजी सेन्सेक्स उसळला
▪️निफ्टीचे २५,००० वर पुनरागमन
✒️ रोहित आणि पावसाकडे लक्ष !
▪️भारताचा आज वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना

✒️ भारताची ऐतिहासिक हॅटट्रिक
▪️अंतिम लढतीत जपानवर पिछाडीवरून सरशी
▪️विक्रमी सहावे जेतेपद
▪️चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा
✒️ मोहम्मद शमीचा मोठा निर्णय!
▪️कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
▪️भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने १०२ विधवा व एकल महिलाना दिवाळी निमित्त रेशन वाटप
✒️ नाझरा प्राथमिक शाळेत सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न
✒️ आपुलकी प्रतिष्ठानकडून २५० दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी झाली गोड
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोलातर्फे पंढरपूर येथील पालवीतील मुलींसाठी कपाट भेट

✒️ सांगोल्याचे ट्रॉमा सेंटर महिनाभरात पूर्ण करणार; नवीन वर्षात रुग्णसेवा सुरू होणार !
▪️आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही
▪️३९८ आरोग्य उपकेंद्रांना शासन मान्यता देण्याची प्रक्रिया
✒️ पंडित नेहरू स्मारकाच्या दुरावस्थेविरोधात राहुल इंगोले आक्रमक
▪️१४ नोव्हेंबरचा अल्टिमेटम !
▪️जयंतीपूर्वी सुशोभीकरण पूर्ण करण्याची मागणी
▪️अन्यथा स्मारकासमोर अहिंसक सत्याग्रह व उपोषणाचा इशारा
✒️ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १०० गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा वाटप
▪️दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव जावीर यांचा स्तुत्य उपक्रम
✒️ फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये दिवाळी महोत्सव उत्साहात साजरा
▪️विद्यार्थ्यांच्या गीत, नृत्य आणि पथनाट्यातून प्रदूषणमुक्त दिवाळीचा सामाजिक संदेश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



