✒️ हिंदी महासागरात एकाच वेळी चिनच्या 400 हून अधिक युद्धनौका
▪️भारतासह अमेरिकाही चिंतेत
✒️ गोकुळमध्ये रस नाही
▪️सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
▪️शेतकऱ्यांचा कौल चोरू नका- रवींद्र धंगेकर
✒️ राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग
▪️पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट
▪️शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा
▪️विलीनीकरणाबाबत माहिती नाही – मुख्यमंत्री
✒️ बिश्नोईचा मुख्य हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत ताब्यात
▪️रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार
✒️ पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य
▪️कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

✒️ ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे निधन
✒️ आणीबाणी ही चूक
▪️सोनिया गांधी यांचे विधान
▪️इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा
✒️ अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली
✒️ तालुकास्तरावर निधी कक्षाची स्थापना
▪️दुष्काळग्रस्त भागातील रुग्णांना दिलासा नागरिकांना आरोग्यसेवा मिळणार
✒️ एफडीएने ४३ परवाने केले निलंबित
▪️१७.८ टन साठा केला जप्त
▪️दिवाळीत एफडीएची मोठी कारवाई

✒️ हम्बोल्ट पेंग्विन लवकरच म्हैसूरच्या प्रवासाला ?
▪️प्राणी देवाणघेवाण प्रस्तावावर पालिकेचा विचार
✒️ बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांनाही विरोध !
▪️प्रतिमेला काळं फासलं
✒️ ISIS मॉड्यूल प्रकरणात पहिली शिक्षा!
▪️डॉ. अदनानाली सरकार दोषी
✒️ बाबरीचा ढाचा पडताना पाहून मला रडू आलं
▪️सोनिया गांधी यांचं विधान
✒️ ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे?
▪️मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
✒️ दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
▪️बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार

✒️ सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही
▪️मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
✒️ भारताची दिवाळी पावसाच्या व्यत्ययात भारताचा न्यूझीलंडवर साजरी !
▪️चार विकेट्सनी विजय
▪️मालिकेत आघाडी
✒️ यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे शतक
▪️न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध १०२ धावांची आक्रमक खेळी
✒️ हार्दिक पंड्या पंजाब किंग्जकडून खेळणार
▪️अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये, आयपीएलमध्ये मोठी अदलाबदल

✒️ भारत-पाकिस्तान महामुकाबला आज
▪️१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
✒️ सांगोला तालुक्यातील इटकी येथे दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची दिवाळी भेट
▪️अग्रीम मदतीअंतर्गत पाच हजार रुपये खात्यावर जमा
▪️शेतकरी कुटुंबाशी साधला संवाद
✒️ लोकसहभागातून चिणके गावाचा कायापालट; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार
▪️सांगोला तालुक्यातील चिणके ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक
▪️विकासकामांची शासनाकडून दखल

✒️ सांगोला तालुक्यात सायकल रायडर्स असोसिएशनची आज महत्त्वपूर्ण बैठक
✒️ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
▪️सोलापूर जिल्ह्यात १४ हजार ८५२ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त
▪️३२ लाख ५६ हजार रुपयांचा माल ताब्यात
✒️ फॅबटेकच्या डॉ. सोमनाथ ठिगळे यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय नियतकालिकात दखल
✒️ दुष्काळात गरजू रुग्णांना मोफत किंवा अल्पदरात उपचार द्यावेत-आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशीचे औचित्य साधून सांगोल्यातील ५० हून अधिक डॉक्टरांचा सन्मान
✒️ दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी ऊसतोड हार्वेस्टरऐवजी मजुरांमार्फत करण्याचे आवाहन
✒️ पंधरा गावांचे नाझरे पोलिस दुरक्षेत्र वाऱ्यावर
▪️अवैध धंद्यांना मोकळे रान मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



