✒️ ‘राज ठाकरे कौन है?’
▪️ प्रशांत किशोर यांची मनसे अध्यक्षांवर जहरी टीका
✒️ नवा शैक्षणिक वादंग
▪️खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत ?
✒️ १४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध
▪️राहुल गांधी यांचा सवाल
✒️ मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत
✒️ पाकिस्तानवर थरारक विजय
▪️१९ वर्षांखालील आशिया चषकात भारताला नवव्यांदा जेतेपद
✒️ रामलीला’ वरून माजणार रण
▪️दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव
▪️५० हजार लोकांची मर्यादा
✒️ आता सीएनजीही महाग
▪️किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये

✒️ पूरस्थिती नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर
▪️पूर पूर्वानुमान, नाला निरीक्षण प्रणाली उपयुक्त ठरणार
✒️ एफडीएची राज्यव्यापी कारवाई
▪️१.९० कोटींचा साठा जप्त
▪️मुंबईतील ६ पानटपऱ्यांवर कारवाई
✒️ देशी पिस्तूल केवळ धोकादायक म्हणून ‘प्रतिबंधित शस्त्र’ ठरत नाही
▪️उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
✒️ सुनील तटकरेंना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही, येत्या काही दिवसात त्यांची निश्चित हकालपट्टी
▪️महेंद्र दळवींची घणाघाती टीका
✒️ ‘खरे भाजपचे आहात का ? आधी डीएनए टेस्ट करा !’
▪️आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईक यांचे नाव न घेता निशाणा

✒️ महादेव बेटिंग अॅपप्रकरणी सीबीआयचे सहा राज्यांत छापे
✒️ अमेरिकेत विमानसेवेचे तीनतेरा
▪️रडार यंत्रणेत बिघाड
▪️२५ वर्षांतील सर्वांत मोठी ‘वाहतूकबंदी’
✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम
▪️देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा
▪️पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
✒️ राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम
▪️सुप्रिया सुळे यांच्या स्पष्टोक्तीने चित्र स्पष्ट
✒️ सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही
▪️ व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ

✒️ भारत-अमेरिका व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप – जयशंकर
✒️ नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही : अशोक सराफ
✒️ आशियावर भारताचेच वर्चस्व
▪️थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी
▪️मोहित ठरला नायक
✒️ अविश्वसनीय विजय… लेकाच्या टीमचा रोमांचक विजय
▪️विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
✒️ भारताच्या फलंदाजांचा कस
▪️न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

✒️ १६ नोव्हेंबर रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार
▪️युवा नेते यश नाथा जाधव यांचा संकल्प
✒️ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. सोलापूर) कुशल जैन यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १. सांगोला ची अचानक भेट।
▪️पटसंख्यावाढ व उल्लेखनीय उपक्रमांचे विशेष कौतुक
✒️ इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ. दीपशिखा पाठक यांचे आज सांगोला नगरीत आगमन
▪️अन्न वाचवा, देश वाचवा’ उपक्रमाचे होणार उद्घाटन !
✒️ राज्यस्तरीय कबड्डीत जवळे विद्यालयाच्या मुलींची बाजी
▪️१७ वर्षांखालील संघाला उपविजेतेपद
✒️ शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान
▪️२५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा: सभापती चेतनसिंह केदार सावंत
✒️ माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा
✒️ जय शिवराय क्रिकेट क्लबचा सामाजिक उपक्रम
▪️स्व. आकाश जाधव यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात
▪️स्व. आकाश जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ १७ नोंव्हेंबर पासून महाराष्ट्रातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे न्यायालयांचे कामकाज होणार विस्कळीत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



