✒️ “1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर”
▪️गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
✒️ शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय
▪️सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
✒️ शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर
▪️एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
✒️ ‘असभ्य आणि पुरुषी मानसिकतेचे…’,
▪️’अर्धनारीश्वर’चा फोटो शेअर करत राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल
✒️ महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग
▪️नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत
✒️ कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार
✒️ भाजप, आरएसएस असभ्य – राहुल गांधी
✒️ एकाच कुटुंबातील ९ ठार
▪️धुळ्यातील भाविकांवर काळाचा घाला
▪️राजस्थानात भीषण अपघात

✒️ पुस्तक फाडणे अमान्य
▪️आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला
✒️ कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक
✒️ सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल : दीपके
✒️ पवार अपघाताबाबत इतके दिवस काय केले?
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील तटकरेंना सवाल
✒️ अजित पवार यांचे विकासात योगदान
▪️आनंदराज आंबेडकर यांच्या विधानाचा सुनील तटकरेंकडून निषेध
✒️ आमचा कोणताही गट नसून आम्हीच पूर्ण पक्ष
▪️खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन
✒️ काँग्रेसच्या सत्ताकाळात अरुणाचलकडे दुर्लक्ष – शहा
✒️ चीनला धक्का देत नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारतात दाखल
✒️ IND vs PAK सामन्यात नवा वाद !
▪️पंचांनी डेड बॉल दिला अन् पाकिस्तानी खेळाडू अंगावर धावून गेले
▪️सगळ्यांनी अंपायरला घेरलं

✒️ एकामागोमाग दोन धक्के!
▪️पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कहर,
▪️न्यूझीलंडची कोंडी, कसोटी जिंकण्यासाठी 5 विकेट्सची गरज
▪️पंतमुळे भारतीय संघ निश्चिंत
▪️पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश
▪️सांगोला आगारात चौथ्या टप्प्यात आणखी ५ नव्या बसेस दाखल
✒️ ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट !
▪️ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला स्मार्ट बनविण्याचा चेतनसिंह केदार सावंत यांचा संकल्प !

✒️ सांगोला शहरातील वाहतूक कोंडीचा विळखा घट्ट;
▪️कडलास चौकात उड्डाणपूल उभारण्याची आणि जत मार्गावरील अवजड वाहतूक वळविण्याची नागरिकांची जोरदार मागणी
✒️ कोळा-तिप्पेहाळी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
✒️ पोलिसांना जमले नाही, ते गावातील माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्षांनी करून दाखवले !
▪️डिकसळमधील दोन कुटुंबांतील बहिण-भावाचा वाद अखेर मिटला
✒️ ग्रंथभेटीतून बहरला साहित्यिक स्नेहबंध
▪️प्रा. नानासाहेब लिगाडे व प्रा. राजेंद्र ठोंबरे यांच्यात पुस्तकांची अनोखी देवाणघेवाण
✒️ अंबिकादेवीचे प्रमुख पुजारी तुकाराम गुरव यांचे निधन
✒️ पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल प्रा.डॉ.एन.डी. बंडगर यांचा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



