✒️ ‘एसआयआर’विरोधात देशव्यापी आंदोलन
▪️२६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी
✒️ पेपरफुटीला कठोर शिक्षा
▪️ १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर
▪️व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
▪️मालमत्ता जप्ती, जलदगती न्यायालये स्थापन करण्याचीही शिफारस
▪️हिवाळी अधिवेशनात विधेयक
▪️एमपीएससी पेपरफुटी : विभाग अधिकारी मुख्य सूत्रधार
✒️ विश्वविक्रमी वैभव
▪️अवघ्या ५२ चेंडूंत द्विशतक
▪️लिस्ट-ए क्रिकेटमधील विविध विक्रम मोडीत

✒️ भाजप-अकाली दलाची पुन्हा युती
▪️पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्रीः शहा
✒️ शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे
▪️अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय
✒️ सह्याद्रीतील वृक्षतोडीला विरोध; पुण्यात मोर्चा
✒️ महादेव अॅप : दिल्लीतील वकिलाला अटक
✒️ कांद्याचे दर कोसळले
▪️पाच दिवसांत प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण; शेतकऱ्यांमध्ये निराशा
✒️ रायगडमध्ये महेंद्र दळवींचा भाजपविरोधात संघर्ष?
✒️ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
▪️आमदार रोहित पवार यांचा दावा

✒️ अयोध्या-जनकपूर रेल्वेने ४०० भारतीय भाविक नेपाळमध्ये
✒️ १६० सायकलस्वारांची संतविचारांची घुमान वारी
▪️२,५०० किलोमीटरचा प्रवास
✒️ स्वा. सावरकरांच्या नातेवाईकांची सोनियांना कायदेशीर नोटीस
▪️१५ दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात जाणार
✒️ आरोपीने मुंबईच्या गोदीत ९० व्हिडीओ केले चित्रित
▪️पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधितांशी संपर्कात असल्याचा पोलिसांचा दावा
✒️ शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार
▪️प्रवासाची व्यवस्था करण्याचे सरकारला आवाहन
✒️ फिनो पेमेंट्स बँकेच्या खात्यांतून १.५६ कोटींची लूट
✒️ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला २६ जागा देण्यास सपा तयार
✒️ भिवंडीत शॉरमा खाल्ल्याने ११ जणांना विषबाधा
▪️ठाण्यात एफडीए, पालिकेकडून चौकशी सुरू

✒️ खासगीत वाढ; असंघटितमध्ये विक्रम
▪️गुंतवणूक प्रकल्पांचा २६.६ लाख कोटींचा टप्पा
✒️ नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात उसळी
✒️ एआय वापरात भारत ठरला आशिया-पॅसिफिकमध्ये अव्वल
✒️ पंधरावं वरीस वैभवशाली विश्वविक्रमांचं !
▪️सूर्यवंशीच्या ऐतिहासिक द्विशतकामुळे भारत-अ संघाची उपांत्य फेरीत धडक
▪️२५० धावांचे लक्ष्य अवघ्या १४.२ षटकांत साध्य
✒️ सांगोल्यात गुरुवारपासून धनश्री प्रवचनमाला
▪️डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे तीन दिवस प्रवचन
✒️ शहीद अशोक कामटे संघटनेच्या किल्ला स्पर्धेचा गुरुवारी बक्षीस वितरण

✒️ काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे नष्टे परिवार तर्फे सांगोला येथे स्वागत
✒️ बुद्धेहाळ तलाव परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन
▪️जागतिक स्थलांतरामध्ये उच्च स्थानी असणाऱ्या पक्ष्याची बुद्धेहाळ तलावावरील पहिली नोंद
✒️ चंद्रभागेतील नाव वाचविण्याचा चमत्कार
▪️देवांग पुराणात सांगोल्याचे राणोजीबुवा दौंडे यांचा उल्लेख
✒️ खर्डी येथे श्री सिताराम महाराज पुण्यतिथी उत्सवाची जय्यत तयारी
✒️ शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांगोल्यात भव्य नेत्ररोग तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
✒️ स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेचे युवा नेते विजय पैलवान यांचा अर्ज दाखल
✒️ राजुरी येथील सोलर प्लांटमधून १९ हजार २८० मीटर डी.सी. केबलची चोरी
▪️सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



